लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
तेजस एक्स्प्रेसमधील 15 प्रवाशांना जेवणातून विषबाधा - Marathi News | Food poisoning for 15 passengers in Tejas express | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तेजस एक्स्प्रेसमधील 15 प्रवाशांना जेवणातून विषबाधा

देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणाऱ्या कोकण रेल्वेवरील सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये जेवणातून 15 प्रवाशांना विषबाधा झाली आहे. ...

रेल्वे अधिका-याचा ‘व्हीआयपी’ थाट! औरंगाबादमधील प्रकार : आदेश नसल्याचे सांगत विशेष निरीक्षण बोगीचा वापर - Marathi News |  Railway official's VIP! Types in Aurangabad: Use of special inspection bogs to not order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे अधिका-याचा ‘व्हीआयपी’ थाट! औरंगाबादमधील प्रकार : आदेश नसल्याचे सांगत विशेष निरीक्षण बोगीचा वापर

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांच्या (डीआरएम) दौºयात बुधवारी व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन प्रवाशांना घडले. ...

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मुसळधार पावसामुळे झाली दुर्घटना, रेल्वेकडून अधिका-यांना क्लीन चिट - Marathi News | Elphinstone stampede - clean chit due to torrential rains, railway officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मुसळधार पावसामुळे झाली दुर्घटना, रेल्वेकडून अधिका-यांना क्लीन चिट

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेसाठी चौकशी समितीने मुसळधार पावसाला जबाबदार ठरवलं आहे. रेल्वे अधिका-यांना याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे.  ...

हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा - Marathi News | Harbor rail detention, Rail Rail near Panvel | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा

नवी मुंबई, पनवेलजवळील खान्देश्वर येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या खोळंब्यामुळे प्रवासी ... ...

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा - Marathi News | Harbor Rail disrupted, Rail rail near Panvel | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलजवळ रेल्वे रुळाला गेले तडे - Marathi News | Harbor Rail disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलजवळ रेल्वे रुळाला गेले तडे

हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनजवळ रुळाला तडे गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ...

असुविधांचा जीवघेणा प्रवास! अरुंद पूल, तुटलेल्या पाय-या, चिंचोळ्या जागेमुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | False travels of inconvenience, narrow pools, broken feet, tornado | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असुविधांचा जीवघेणा प्रवास! अरुंद पूल, तुटलेल्या पाय-या, चिंचोळ्या जागेमुळे प्रवाशांचे हाल

लोअर परळ स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात झालेल्या टॉवर्समुळे कॉर्पोरेट आॅफिसेसची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ...

नकोशा स्पर्शांची गर्दी! - Marathi News |  Unconscious touch crowd! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नकोशा स्पर्शांची गर्दी!

परळ-एल्फिन्स्टनच्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. गर्दी अंगावर येताच प्रत्येकाची बाहेर पडण्याची धावपळ सुरू झाली. ...