हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 02:30 PM2017-10-10T14:30:32+5:302017-10-10T14:35:06+5:30

पनवेलजवळील खान्देश्वर येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प

हार्बर मार्गावरील अप-डाऊनची वाहतूक पूर्णतः बंद

ट्रॅक दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू

हार्बर मार्गावरील खोळंब्यामुळे प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप