भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
एल्फिन्स्टन दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या दादर दिशेकडील पुलाच्या पायºयांशेजारी नव्या पायºया उभारण्यात आल्या आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेला तब्बल तीन महिने उलटल्यानंतर या पाय-या उभारण्यात आल्या. ...
भारतीय रेल्वेचा प्रतिष्ठित एक्स्प्रेसमधील मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली. स्वर्ण प्रकल्पांतर्गत शताब्दी एक्स्प्रेस बोगी अत्याधुनिक पद्धतीत बदल करण्यात आली आहे. ...
रेल्वे विभाग आगामी काळात प्लेटफॉर्म तिकीट विक्री बंद करणार असून, हे काम खासगी कंपन्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नईसह देशातील एक डझनपेक्षा अधिक रेल्वे स्टेशनवर याची सुरुवात करण्यात येणार आहे. ...
हवाई सफरीची अनुभव देणारी ‘अनुभूती’ बोगी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ३ ते ६ जून या चार दिवसांसाठी ‘अनुभूती’ बोगी शताब्दी एक्स्प्रेससह धावणार आहे. ...
रेल्वे मंत्रालय यापुढच्या काळात फक्त रेल्वेगाड्या चालवण्याचेच काम करील आणि रेल्वे स्टेशन्सची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे सोपविली जाईल. पहिल्या टप्प्यात हे काम देशातील ४०० रेल्वेस्टेशन्सवर केले जाईल असा प्रस्ताव आहे. ...
डोंबिवली, मध्य रेल्वे मार्गावर अंबरनाथ-बदलापूरदरम्यान शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. यामुळे ऐन ... ...