भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनपासून प्रेरणा घेऊन राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक स्वयंप्रेरणेने कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा रेल्वे स्थानकात स्वच्छता दूताची भूमिका इमानेइतबारे निभावित आहे. ...
आधुनिकतेची कास धरून अन कोकणासह सामान्य कर्नाटकी माणसाचे हित जपून कोकण रेल्वे मार्गावर लवकरच २१ नवी स्थानके अन रोहा ते ठोकूर या ७४१ किमी मार्गाचे विद्युतीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. ...
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. वांगणी आणि बदलापूर स्थानकादरम्यान अचानक एक घोडा अचानक लोकलच्या खाली येऊन अपघात झाल्यामूळे मुंबईकडे येणारी वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे. ...
अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ लोहमार्गावर धावणाऱ्या शकुंतला रेल्वेवर पहिल्यांदाच भारतीय रेल्वेची मोहर लागली आहे. भारतीय रेल्वे (इंडियन रेल्वे) च्या लोगोसह ‘शकुंंतला सवारी गाडी’ असे नाव रेल्वे प्रशासनाकडून डब्यांवर लिहिण्यात आले आहे. ...