भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
‘भारतीय रेल्वेची शान’ असे बिरुद मिरवणा-या राजधानी, दुरंतो, तेजससह १५० एक्स्प्रेसचे खासगीकरण करण्याबाबत रेल्वे विचाराधीन असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका-याने दिली. ...
रेल्वेच्या प्रत्येक विभागात खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक ठिकाणी खासगी सेवा पुरविण्यावर प्रशासनाचा जोर असताना, आता मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलचेही खासगीकरण होणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. ...
ट्रेनला तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये मिळणार आहे. तसेच दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपये प्रवाशांना भरपाई म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. ...
दिवाळीनिमित्त एक्स्प्रेसमधील जादाची गर्दी विभाजित करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते करमळी, थिविम एक्स्प्रेसच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ...
रेल्वेत प्रत्येक कामाचे कंत्राट देण्याचा सपाटा सुरू आहे. यात नागपूरवरून रात्री सुटणा-या आणि सकाळी पुणे, मुंबईत पोहोचणा-या रेल्वेगाड्यात ‘आॅन बोर्ड हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’ची (ओबीएचएस) गरज नाही. ...