भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Nagpur News कोरोनाच्या काळात जवानांना स्वच्छ भोजन मिळावे यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पाऊल उचलले असून या मेसमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे स्वयंपाक तयार करण्याची तयारी करण्यात येत आहे. ...
मुंबईत सध्या रोज ३०० ते ४०० या संख्येने नवे रुग्ण आढळतात. हे प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय मुंबईत सर्व धार्मिक स्थळांना परवानगी दिली आहे. मंदिरात संख्येचे कोणतेही बंधन फारसे पाळले जात नाही. शहर बस वाहतूक सेवा किंवा बाजारातली गर्दीदेखील कमी नाही. ...
बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. त्यांनी सांगितले की, एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका व स्टेशन्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'कडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (रविवारी) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...