लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
कोरोनामध्ये रेल्वेला तब्बल ३६ हजार कोटींचं नुकसान, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती - Marathi News | Indian railways irctc railways suffered rs 36000 crore loss during covid 19 pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामध्ये रेल्वेला तब्बल ३६ हजार कोटींचं नुकसान, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतीय रेल्वेच्या सेवा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आल्या होत्या. या काळात रेल्वेला कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागलं आहे. ...

Vande Bharat Train: वंदे भारत! अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज; आपातकालीन परिस्थितीत मिळतील ‘या’ विशेष सुविधा - Marathi News | vande bharat trains will have many facilities for emergency and advanced amenities | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत! अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज; आपातकालीन परिस्थितीत मिळतील ‘या’ विशेष सुविधा

Vande Bharat Train: देशातील ७५ मार्गांवर ही ट्रेन धावणार असल्याने यामध्ये अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. ...

Indian Railway:...म्हणून रेल्वे स्टेशनच्या बोर्डावर लिहिली जाते समुद्र सपाटीपासूनची उंची, हे आहे कारण - Marathi News | Indian Railway: ... so the height above sea level is written on the board of the railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून रेल्वे स्टेशनच्या बोर्डावर लिहिली जाते समुद्र सपाटीपासूनची उंची, हे आहे कारण

Indian Railway News:तुम्ही रेल्वे स्टेशनचे नाव लिहिण्यात आलेल्या बोर्डावर खालच्या बाजूला समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली वाचली असेल. HT Above MSL 79.273 M असा उल्लेख तुम्ही स्टेशनचे नाव असलेल्या बोर्डावर पाहिला असेल. ...

Indian Railways: प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि... - Marathi News | railway minister ashwini vaishnaw interacted with passengers and took feedback regarding services and hygiene | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि...

Indian Railways: अश्विनी वैष्णव यांना रेल्वेत प्रवास करताना बघून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

Mini train Matheran: अभिमानास्पद! माथेरानच्या मिनी ट्रेनचे युनेस्कोसाठी नामांकन; मध्य रेल्वेने केली शिफारस - Marathi News | mini train matheran nominate in list of unesco greece melina mercury international award 2021 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :अभिमानास्पद! माथेरानच्या मिनी ट्रेनचे युनेस्कोसाठी नामांकन; मध्य रेल्वेने केली शिफारस

Mini train Matheran: युनेस्को ग्रीस मेलिना मर्कोरी आंतरराष्ट्रीय पारितोषिक २०२१ साठी मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान लाईट रेल्वेची शिफारस केली आहे. ...

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! रेल्वेत अचानक तब्येत बिघडल्यास बोलवा डॉक्टर; कसं ते जाणून घ्या - Marathi News | Indian Railway Doctor when you need a doctor in train what should you do to call a doctor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! रेल्वेत अचानक तब्येत बिघडल्यास मिळतेय 'ही' सुविधा

रेल्वेकडून डॉक्टरचीही सुविधा दिली जाते. प्रवासावेळी तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. ...

Indian Railways: मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस - Marathi News | modi govt to be indian railways privatisation and plans to re evaluate 30000 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस

मोदी सरकार Indian Railways चे खासगीकरण करण्यासाठी तयार असून, यामधून जवळपास ३० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा केंद्राचा मानस आहे. ...

सगळं अनलॉक, मग पॅसेंजर गाड्या अद्यापही लॉक का? - Marathi News | Everything unlocked, so why are passenger trains still locked? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सगळं अनलॉक, मग पॅसेंजर गाड्या अद्यापही लॉक का?

Why are passenger trains still locked : पॅसेंजर गाड्या मात्र अद्यापही रुळावर धावत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...