भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway : आरक्षण करून झालेल्या गाड्या ऐनवेळी रद्द होण्याचे प्रमाण वाढल्याने तर हा मनस्ताप होतोच, शिवाय सोयीसुविधांच्या अभावातूनही त्यात भरच पडते. ...
Shoe Theft In Train: धावत्या ट्रेनमधील सिटखालून एका व्यक्तीचं चप्पल चोरीस गेलं असून, याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोलीस या चपला आणि चप्पल चोरी करणाऱ्या चोराचा शोध घेत आहेत. ...
Indian Railways : रेल्वेने सांगितले की, हायब्रीड मीडियाला 'नवीन इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम' अंतर्गत एनजीएलएस प्लॅटफॉर्मच्या नामकरण अधिकारांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. ...
त्याचप्रमाणे तांत्रिक अडचणीमुळे मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेससुद्धा ६ तास विलंबाने नागपुरात पोहचली. परिणामी नागपुरातून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेसही विलंबाने निघाली. यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ...