भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Jalgaon Train Accident: लखनऊवरून मुंंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधील एका बोगीत आग लागल्याच्या भीतीने त्यातील प्रवासी रेल्वे रुळांवर थांबले असतानाच वेगात आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली सापडून बाराजण ठार झाले. ...
Jalgaon Train Accident: कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली आलेल्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह पाहून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात सारेच सुन्न झाले. मृतांमध्ये सारेच परप्रांतीय तसेच नातेवाईक जवळ नसल्याने आक्रोश करायलाही कोणीच नव्हते. ...
Jalgaon Train Accident: मुबंईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस (क्र. १२५३३) या सुपरफास्ट गाडीतील प्रवाशांना एका चहा विक्रेत्याने आग लागल्याची माहिती दिली आणि प्रवाशांचा धीर सुटला. ...
Jalgaon Railway Accident: परधाडे रेल्वेस्टेशनजवळ झालेल्या रेल्वे अपघातानंतर कुणाचे हात, कुणाचे पाय, तर कुणाचे अर्धे धड रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले होते. जखमी प्रवाशांना होत असलेल्या वेदनांमुळे ते किंचाळत होते. ...