लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Maharajas Express: भारतातील सर्वात महागडी ट्रेन; आतील फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल - Marathi News | which is the most expensive train in india what is the cost of maharaja express train ticket | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतातील सर्वात महागडी ट्रेन; आतील फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल

भारतीय रेल्वेच मोठ जाळ आहे. देशात लांबचा प्रवास करण्यासाठी ट्रेन फायद्याची आणि आरामदायी मानली जाते. ट्रेनने प्रवास केल्याने आपला वेळ वाचतो आणि पैशांचीही बचत होते. ...

एका उंदरामुळं रात्री उशिरापर्यंत रखडली ट्रेन; समोर आलं असं सत्य की, तुम्हालाही हसू आवरणार नाही! - Marathi News | rat play train fire alarm in saptakranti express and stalled the train late at night | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका उंदरामुळं रात्री उशिरापर्यंत रखडली ट्रेन; समोर आलं असं सत्य की, तुम्हालाही हसू आवरणार नाही!

आता तर भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनमध्ये उंदराने असा कारनामा केला, की क्षणात संपूर्ण डबा रिकामा झाला. ...

ट्रेनमध्ये 2 TTE ची दादागिरी; प्रवाशाला खाली पाडून तुडव तुडव तुडवलं, कारण शुल्लक - Marathi News | TTE thrashed passenger badly in pawan express in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रेनमध्ये 2 TTE ची दादागिरी; प्रवाशाला खाली पाडून तुडव तुडव तुडवलं, कारण शुल्लक

प्रवाशाला खाली पाडून छाती आणि तोंडावर लाथा घातल्या. ...

दुरांतो एक्स्प्रेसमध्ये मिळणार मोफत बेडरोल - Marathi News | Free Bedroll in Duronto Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुरांतो एक्स्प्रेसमध्ये मिळणार मोफत बेडरोल

Nagpur News नागपूर- मुंबई- नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये पुढच्या महिन्यापासून बेडरोलची सुविधा मोफत मिळणार आहे. ...

रेल्वेचं नुकसान, तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारकडून कडक शिक्षेची तरतूद - Marathi News | stricter laws to prevent damage to rail asset know the details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेचं नुकसान, तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारकडून कडक शिक्षेची तरतूद

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे. ...

Sonu Sood: सोनू सूदचा ट्रेनच्या दारात लटकून प्रवास, रेल्वे प्रशासनाने फटकारल्यानंतर मागितली माफी - Marathi News | Sonu Sood video on train door, indian railway slams him, Sonu apologizes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदचा ट्रेनच्या दारात लटकून प्रवास, रेल्वे प्रशासनाने फटकारल्यानंतर मागितली माफी

सोनूचा ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने फटकारले. ...

...तर रेल्वे प्रवाशांना मिळणार मोफत जेवण - Marathi News | ...then train passengers will get free food | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :...तर रेल्वे प्रवाशांना मिळणार मोफत जेवण

Indian Railway : तिकीट रद्द केल्यास संपूर्ण पैसेही परत मिळतात. ...

रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांचा संताप, गोंदिया रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण - Marathi News | Passengers' anger on railway tracks, atmosphere of tension at Gondia railway station | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांचा संताप, गोंदिया रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण

रेल्वे विभागाने प्रवासी गाड्यांना थांबवून आधी मालगाड्या सोडण्याचे धोरण अवलंबिले आहे. ...