भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway : हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील असून याचं नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन असं आहे. हे स्टेशन भारतातील सर्वात हॉंन्टेड रेल्वे स्टेशनपैकी एक आहे. ...
Indian Railway: देशातील प्रत्येक कोपऱ्यात भारतीय रेल्वेचं नेटवर्क पोहोचलेलं आहे. मात्र असं असलं तरी भारतात असं एक राज्य आहे जिथे केवळ एकच रेल्वे स्टेशन आहे. ...
Indian Railway: जर तुम्हीही तुमच्या करिअरबाबत संभ्रमित असाल तर तसेच सरकारी नोकरीसाठी आवश्यक असलेली पात्रता आपल्याकडे नाही, असं वाटत असेल तर तुमच्यासाठी लोको पायलटचा जॉब हा एक उत्तम पर्याय आहे. या नोकरीसाठी १० वी पास उमेदवारसुद्धा अर्ज करू शकता. त्याब ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे आता विभागातून जाणाऱ्या सर्व गाड्या वीजेवर धावणार आहेत. परिणामी रेल्वेची वर्षाला अंदाजे ३४२ कोटीं रुपयांची बचत होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली. ...
Nagpur News उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दादर काजीपेट आणि काजीपेट दादर या दोन विशेष रेल्वेगाड्यांची मुदत वाढविली आहे. या गाड्या आता २५ जून २०२३ पर्यंत धावणार आहेत. ...