शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

नागपूर : प्रवाशांनी घ्यावी नोंद : नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाच ५२ दिवसांसाठी बंद

राष्ट्रीय : पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य

मुंबई : मेट्रोसारखी यंत्रणा का नको?

गोवा : विश्वास कसा ठेवावा? कोळसाप्रश्नी असेच होणार नाही ना?

गोवा : राज्यात कोळसा वाहतुकीचा वाद पुन्हा पेटला; सर्व विरोधकांची सरकारवर जोरदार टीका

गोवा : रेल्वेची दुहेरी ट्रॅकिंग योजना कोळसा वाहतुकीसाठीच; विरोधकांची राज्य सरकारवर जोरदार टीका

मुंबई : दसरा-दिवाळीसाठी रेल्वे गाड्या फुल्ल, आरक्षण सुरू होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये सीट बुक; प्रवाशांना आता स्पेशल ट्रेनची प्रतीक्षा

करिअर : रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

राष्ट्रीय : पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...