ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Indian Navy Ensign: भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. नव्या ध्वजातून इंग्रजांच्या गुलामीचं प्रतिक हटवण्यात आलं आहे आणि नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचं मोदींनी म्हटलं. नौ ...
भारतीय नौदलाला एक अशी मानव विरहीत समुद्री बोट मिळालीय की जी एखाद्याचा जीवही वाचवू शकते आणि शत्रुवर नजरही ठेवू शकते. अगदी पंतप्रधान मोदींनाही या बोटीची भुरळ पडली. ...
देशात संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या मुद्द्यावर बोलत असताना पंतप्रधान मोदींनी आपलं व्हिजन सर्वांसमोर मांडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि सर्वांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. ...