लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल, मराठी बातम्या

Indian navy, Latest Marathi News

नौदल दिन; गौरव स्तंभाला सुवर्ण मानवंदना - Marathi News | Naval Day; Golden salute to the pillar of glory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदल दिन; गौरव स्तंभाला सुवर्ण मानवंदना

मुंबईतील नौदलाच्या गोदीत शानदार ‘गौरव स्तंभ’ उभारण्यात आला आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने या स्तंभाचे अनावरण करतानाच नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखांनी आज स्तंभाला मानवंदना दिली. ...

नौदल दिनानिमित्त नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून छत्रपती शिवाजी महाराजांना केले वंदन - Marathi News | Salute to Chhatrapati Shivaji Maharaj on social media on the occasion of Naval Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नौदल दिनानिमित्त नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून छत्रपती शिवाजी महाराजांना केले वंदन

दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. ...

Navy Day: शत्रूंना धडकी भरवणारे नौदल; भारताच्या सामर्थ्याची जगात असते चर्चा - Marathi News | Navy Day: Navy scaring off enemies; India's power is discussed in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Navy Day: शत्रूंना धडकी भरवणारे नौदल; भारताच्या सामर्थ्याची जगात असते चर्चा

शत्रूच्या उरात धडकी भरेल असे सामर्थ्य नौदलाला लाभले आहे. या सामर्थ्याविषयी... ...

मिग -29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळले; दोनपैकी एक पायलट बेपत्ता - Marathi News | MiG-29K training aircraft crashes in Arabian Sea; One of the two pilots went missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिग -29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळले; दोनपैकी एक पायलट बेपत्ता

MiG-29K Crash : गेल्या वर्षभरातील मिग -29K विमानाला झालेला हा तिसरा अपघात आहे. ...

‘वागीर’ पाणबुडीचे जलावतरण; ‘सागरी सीमा रक्षणात माझगाव गोदीचे पाठबळ महत्त्वपूर्ण’ - Marathi News | Launching of ‘Wagir’ submarine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वागीर’ पाणबुडीचे जलावतरण; ‘सागरी सीमा रक्षणात माझगाव गोदीचे पाठबळ महत्त्वपूर्ण’

‘सागरी सीमा रक्षणात माझगाव गोदीचे पाठबळ महत्त्वपूर्ण’ ...

नौदलाची जहाजभेदी क्षेपणास्त्राची चाचणी, बंगालच्या उपसागरात अचूक साधला निशाणा - Marathi News | Naval anti-ship missile test, accurate target in the Bay of Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलाची जहाजभेदी क्षेपणास्त्राची चाचणी, बंगालच्या उपसागरात अचूक साधला निशाणा

INS kora : नौदलाच्या क्षेपणास्त्र पथदर्शित ‘आयएनएस कोरा’ या लढाऊ जहाजावरून डागलेल्या जहाजभेदी क्षेपणास्त्राने नेमका निशाणा साधून लक्ष्यित जहाज खाक केले, अशी माहिती नौदलाने ट्वीट करून दिली. ...

नाैदलाला अमेरिका देणार एफ-१८ विमाने, मारक क्षमता वाढणार - Marathi News | US to supply F-18s to Indian Navy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाैदलाला अमेरिका देणार एफ-१८ विमाने, मारक क्षमता वाढणार

F 18 Plane News : एफ-१८ लढाऊ विमानांच्या समावेशामुळे नौदलाची मारकक्षमता वाढणार आहे. ...

आयएनएस विराट नामशेष होणार - Marathi News | INS Virat will be extinct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएनएस विराट नामशेष होणार

मुंबईतील एन्विटेक मरिन कन्सल्टन्ट प्रा. लि. या कंपनीने या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ...