lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन नॅशनल काँग्रेस

इंडियन नॅशनल काँग्रेस

Indian national congress, Latest Marathi News

लोकपाल बैठकीवर काँग्रेसचा बहिष्कार - Marathi News | Congress boycott at Lokpal meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपाल बैठकीवर काँग्रेसचा बहिष्कार

लोकपाल निवड समितीचा सदस्य म्हणून ‘ख्यातनाम विधिज्ञा’ची निवड करण्यासाठी गुरुवारी व्हायच्या बैठकीस ‘विशेष निमंत्रित’ म्हणून हजर राहण्यासाठी सरकारने दिलेले निमंत्रण लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाकारले आहे. ...

देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारूंची उपमा- पृथ्वीराज पाटील - Marathi News | BJP Leader Against Foreigners Looted By Prithviraj Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारूंची उपमा- पृथ्वीराज पाटील

सांगली : बड्या धेंडांनी बँकांच्या माध्यमातून देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारुंची उपमा देत फिरत आहेत. त्यांचे हे स्वच्छ प्रतिमेचे सोंग आता लोकांनी ओळखले आहे, अशी टीका काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील य ...

राहुल गांधींमध्ये दिसतोय व्यापक बदल - Marathi News |  There is a widespread change in Rahul Gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधींमध्ये दिसतोय व्यापक बदल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संसदेच्या विद्यमान अधिवेशनादरम्यान त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह सेंट्रल हॉलमध्ये आले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व्यापक बदल झाल्याचे स्पष्ट दिसत होते. ...

हुकूमशाही सरकारविरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणणार - अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan will bring together secular parties against dictatorship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुकूमशाही सरकारविरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणणार - अशोक चव्हाण

केंद्र व राज्यातील हुकूमशाही मानसिकतेच्या सरकारविरोधातील लढा काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष घटकांना सोबत घेऊन अधिक तीव्र करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्य ...

मोदी सरकार गेम चेंजर नाही, नुसतेच नेम चेंजर, काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | Modi government is not a game changer, only name changer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार गेम चेंजर नाही, नुसतेच नेम चेंजर, काँग्रेसची घणाघाती टीका

केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. ...

डॉक्टर चांगला, पण पेशंट हट्टी, चिदंबरम यांची टीका - Marathi News | Doctor good, but the patient stubbornly criticizes Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टर चांगला, पण पेशंट हट्टी, चिदंबरम यांची टीका

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्या रूपाने उत्तम ‘डॉक्टर’ मिळालेला असूनही नरेंद्र मोदी सरकार त्यांचा सल्ला न ऐकता स्वत:च आजारपणाचे निदान करून उपचारही करते, अशी मार्मिक टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यां ...

पोटनिवडणुकांचा धडा - Marathi News |  Lessons of Bye Elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोटनिवडणुकांचा धडा

अर्थमंत्री अरूण जेटली हे २०१८-१९ चा ‘निवडणूक अर्थसंकल्प’ लोकसभेत सादर करीत असतानाच राजस्थानपासून बंगालपर्यंत झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी पराभूत होत होते. राजस्थान हा भाजपचा बालेकिल्ला. त्यात वसुंधरा राजे यांचे दीर्घकाळच ...

राज्यात सत्ताबदल अटळ, अशोक चव्हाण यांचा दावा - Marathi News | Ashok Chavan's claim of power in the state is inevitable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात सत्ताबदल अटळ, अशोक चव्हाण यांचा दावा

राज्यातील राजकीय खेळपट्टी आमच्यासाठी अनुकूल असून आता कोणते खेळाडू कसे खेळवायचे ते ठरवत आहोत, असे सांगत राज्यात आता सत्ताबदल अटळ आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाºयांशी चर्चा करताना केला. ...