Indian army, Latest Marathi News
काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय रंग देण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरील कुरबुरी वाढवण्यात सुरुवात केली आहे. ...
धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देत आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. ...
कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान आता शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन घुसखाेरांना काश्मीरमध्ये पाठविण्याच्या प्रयत्नात आहे. ...
भारतीय जवानांनी पाकच्या रेंजरना जोरदार प्रत्यूत्तर देत त्यांच्या सीमेपलीकडील तीन चौक्या नेस्तनाभूत केल्या. ...
पाकिस्तानने शनिवारी सकाळी 6.30 वाजता राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सकाळपासून मोर्टर आणि गोळीबार सुरू केला. ...
भारतातील हे पहिले मिलिट्री डिझाईन रिसोर्ट पाहिलेत का ? ...
बेटमा गावातील तरुणाईने एकत्र येऊन वीरपत्नीला टोलेजंग नवीन घर बांधून दिले. ...