शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : India and china standoff : चीनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली भारताची लढाऊ विमानं, IAF प्रमुखांनी केली पाहणी

राष्ट्रीय : India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी

आंतरराष्ट्रीय : भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

महाराष्ट्र : वडाप चालकाच्या मुलाची 'गरुड भरारी'; भारतीय वायुसेनेच्या स्पेशल फोर्समध्ये निवड

राष्ट्रीय : भारत-चीन तणाव : लडाखमध्ये अशी आहे भारताची तयारी; जवानांनी बनवला VIDEO, ड्रॅगनला प्रत्युत्तर!

राष्ट्रीय : बापरे! बेंगळुरू रहस्यमयी आवाजाने हादरले; हवाई दलाला सावध केले

राष्ट्रीय : बालाकोटसारखा एअर स्ट्राईक करण्याची कितपत तयारी?; हवाई दल प्रमुखांनी दिलेलं उत्तर 'लय भारी'

राष्ट्रीय : चीनच्या हेलिकॉप्टर्सची LACच्या हद्दीत घुसखोरी, भारतीय IAF लढाऊ विमानांनी लावलं हुसकावून

राष्ट्रीय : ...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर

आंतरराष्ट्रीय : पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली