लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Corona vaccination: आता १८ ते ४४ या वयोगटासाठी वॉक-इन लसीकरणास परवानगी - Marathi News | Corona vaccination: Walk-in vaccination is now allowed for 18 to 44 year olds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: आता १८ ते ४४ या वयोगटासाठी वॉक-इन लसीकरणास परवानगी

Corona vaccination Update: केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी केंद्रांवरच उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  ...

Corona vaccine: कोरोनावर आणखी एक औषध, राेश इंडिया-सिप्ला यांचे अँटिबॉडी कॉकटेल भारतात उपलब्ध - Marathi News | Corona vaccine: Another drug on corona, Rash India-Cipla's antibody cocktail available in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: कोरोनावर आणखी एक औषध, राेश इंडिया-सिप्ला यांचे अँटिबॉडी कॉकटेल भारतात उपलब्ध

Corona vaccine News: आता राेश इंडिया आणि सिप्ला यांच्यातर्फे विकसित करण्यात आलेले अँटिबॉडी कॉकटेल बाजारात दाखल झाले आहे. ...

Yaas Cyclone: ‘यास’ : प. बंगाल, ओडिशासह ६ राज्यांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Yaas Cyclone: ‘Yas’: W. Bengal, Odisha and 6 other states on high alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas Cyclone: ‘यास’ : प. बंगाल, ओडिशासह ६ राज्यांना सतर्कतेचा इशारा 

Yaas Cyclone Update: आगामी २४ तासांत अतिशय भीषण चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या वादळात प्रतितास १५५-१६५ कि.मी. ते १८० कि.मी. याप्रमाणे हवेचा वेग असेल. चक्रीवादळाला ‘यास’ हे नाव ओमानने दिले आहे. ...

Corona vaccine: भारत बायोटेकने ‘WHO’ कडे सादर केले ९०% दस्तावेज, ‘कोव्हॅक्सिन’ला वापराची हवी परवानगी - Marathi News | Corona vaccine: Bharat Biotech submits 90% documents to WHO, permission to use covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: भारत बायोटेकने ‘WHO’ कडे सादर केले ९०% दस्तावेज, ‘कोव्हॅक्सिन’ला वापराची हवी परवानगी

Corona vaccine Update: हैदराबादस्थित उत्पादक कंपनी भारत बायोटेकने लसीचा तातडीचा उपयोग करण्याची परवानगी असलेल्या यादीत स्थान मिळावे म्हणून संघटनेकडे आता ९० टक्के दस्तावेज सादर केले आहेत.  ...

Coronavirus: विमानात वऱ्हाड आणि हवेतच झाले लग्न, आता कारवाईचे विघ्न  - Marathi News | Coronavirus: The wedding took place on the plane and in the air, now the action is interrupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: विमानात वऱ्हाड आणि हवेतच झाले लग्न, आता कारवाईचे विघ्न 

wedding in the plane: विमानात, जहाजात लग्न करण्याचे प्रकार आता नवीन राहिले नाहीत. असेच एक लग्न नुकतेच विमानात झाले. मदुराईहून हे वऱ्हाड बंगळुरुला गेले तर, विवाह समारंभ विमान हवेत उडत असताना पार पडला. ...

आजचा अग्रलेख: नो पॉलिटिक्स, प्लीज; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे कौतुकास्पद पाऊल - Marathi News | Today's Editorial: No politics, please | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: नो पॉलिटिक्स, प्लीज; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे कौतुकास्पद पाऊल

गत काही वर्षांपासून राजकारणात त्यांचीच सद्दी असल्याने, विरोधकांना शत्रू मानण्याची नवीच राजकीय संस्कृती देशात रूढ होऊ लागली आहे. एकदा का विरोधकांना शत्रू मानले की, मग त्यांचा काटा कसा काढता येईल, याचाच सातत्याने विचार करणे ओघाने आलेच ! ...

Coronavirus:... आता भारतीय अब्जाधीशांचे विदेशी स्थलांतर - Marathi News | Coronavirus:... now overseas migration of Indian billionaires | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus:... आता भारतीय अब्जाधीशांचे विदेशी स्थलांतर

Coronavirus: कोरोनामुळे गोरगरिबांवर स्थलांतराची वेळ आलीच; पण याच काळात विदेशी नागरिकत्व घेऊन अतिश्रीमंतही देशाबाहेर जाऊ लागले आहेत! ...

‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ - Marathi News | ‘Sometimes it seems Apunich is God’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’

‘सॅक्रेड गेम्स’मधल्या गणेश गायतोंडेचा हा डायलॉग खरा ठरू लागेल की काय, अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती सध्या भोवती तयार झाली आहे. ...