लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Lakhimpur Kheri Violence : "लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन" - Marathi News | Lakhimpur Kheri Violence union minister ajay mishra teni told i will resign if single proof my son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन"

Lakhimpur Kheri Violence : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता त्याठिकाणी मुलगा आशिष नव्हताच असा दावा अजय मिश्रा यांनी यापूर्वी केला आहे. ...

Fact Check : "लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"; जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | fact check modi government will give free mobile recharge as record corona vaccination pib vi jio airtel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"

Fact Check Modi Government Will Give Free Mobile Recharge : देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याबदद्ल मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सला तब्बल 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे असं म्हटलं आहे. ...

CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या १८ हजार ३४६ कोरोनाबाधितांची नोंद; २६३ जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Updates: 18 thousand 346 new corona infections recorded in the last 24 hours in the india; 263 death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या १८ हजार ३४६ कोरोनाबाधितांची नोंद; २६३ जणांचा मृत्यू 

देशात २०९ दिवसांनी आज सर्वात कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  ...

गाड्यांमध्ये हॉर्नच्या जागी ऐकू येणार तबला, बासरी, हार्मोनियमचा आवाज, गडकरी म्हणाले, "प्लॅन तयार करतोय" - Marathi News | plan to bring law to use only sound of indian instruments as horn says nitin gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाड्यांमध्ये हॉर्नच्या जागी ऐकू येणार तबला, बासरी, हार्मोनियमचा आवाज, गडकरी म्हणाले, "प्लॅन तयार करतोय"

Nitin Gadkari : गाड्यांमध्ये हॉर्न ऐवजी केवळ भारतीय म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सचे आवाज येतील असा कायदा आणण्याच्या विचारात असल्याची Nitin Gadkari यांची माहिती. ...

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! ...तर कोरोनाची तिसरी लाट ठरेल जीवघेणी, 'ही' आहेत कारणे; तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates mass gatherings can create horror in the event of possible third wave experts | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! ...तर कोरोनाची तिसरी लाट ठरेल जीवघेणी, 'ही' आहेत कारणे; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. ...

भारतासमोर नवं संकट उभं राहणार? देशातील अनेक गावं, शहरं अंधारात जाण्याची शक्यता - Marathi News | Due to lack of Coal Many villages and cities in the country will facing load shading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासमोर नवं संकट उभं राहणार? अनेक गावं, शहरं अंधारात जाण्याची शक्यता

१६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे. कंपन्यांकडे आठवडाभर पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे.  ...

देसी जुगाड! विद्यार्थ्याने तयार केला सर्वात छोटा Fridge; खर्च आला फक्त 1500 रुपये, असा होणार उपयोग - Marathi News | odisha student creates smallest refrigerator in india cost only rs 1500 registers name in india book of record | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देसी जुगाड! विद्यार्थ्याने तयार केला सर्वात छोटा Fridge; खर्च आला फक्त 1500 रुपये, असा होणार उपयोग

Student creates smallest refrigerator in india : कमल किशोर माझी याने देशातील आतापर्यंतचा सर्वांत लहान फ्रीज तयार केला आहे. ...

हिमालयातील गंगोत्री शिखरावर महिलांनी यशस्वी चढाई करत फडकवला तिरंगा - Marathi News | The women successfully climbed the Gangotri peak in the Himalayas and hoisted the india flag | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिमालयातील गंगोत्री शिखरावर महिलांनी यशस्वी चढाई करत फडकवला तिरंगा

सलग २५ दिवसांच्या मोहिमेत अतिशय खडतर आव्हाने पार पाडली ...