लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Ind Vs Nz Test Series : पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयर अय्यरचं अर्धशतक; रोहितपासून धवनपर्यंत सर्वांनी ठोकला कडक सॅल्युट - Marathi News | ind vs nz 1st test shreyas iyer fifty in the debut test from rohit sharma to shikhar dhawan reaction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयर अय्यरचं अर्धशतक; रोहितपासून धवनपर्यंत सर्वांनी ठोकला कडक सॅल्युट

१९७० नंतर पदार्पणात ५व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा श्रेयस हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. ...

Tomato Price : 'या' ठिकाणी टॉमेटो मिळतायत २३ रुपये किलो, तर पोर्ट ब्लेयरमध्ये सर्वात महाग १३५ रुपये - Marathi News | Tomato Price: Tomatoes are available at Rs 23 per kg at this place, while the most expensive at Port Blair is Rs 135. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' ठिकाणी टॉमेटो मिळतायत २३ रुपये किलो, तर पोर्ट ब्लेयरमध्ये सर्वात महाग १३५ रुपये

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या किंमतीही वाढताना दिसत होत्या. अचानक टॉमेटोच्या किंमतींनीही शतक पार केल्याचं दिसून आलं होतं. ...

तेलाचे मुद्दे आणि गुद्दे! अमेरिका, चीन, भारतासारख्या अनेक देशांनी घेतलाय अत्यंत मोठा निर्णय  - Marathi News | Oil issues and fisticuff! Many countries like USA, China, India have taken very big decisions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तेलाचे मुद्दे आणि गुद्दे! अमेरिका, चीन, भारतासारख्या अनेक देशांनी घेतलाय अत्यंत मोठा निर्णय 

...परिणामी, अगदी अमेरिकेसह सगळ्याच देशांपुढे इंधनाच्या दरवाढीचे मोठे संकट उभे राहिले. आधीच बहुतेक सगळ्या देशांमध्ये इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. ...

सामनावीर पुरस्काराची शर्यत; दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसचा विश्वविक्रम - Marathi News | Man of the Match race; Jacques Kallis of South Africa holds the world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामनावीर पुरस्काराची शर्यत; दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसचा विश्वविक्रम

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून, तो नवव्या स्थानी १४ पुरस्कारांसह आहे. ...

Raghuram Rajan On Cryptocurrency : चिटफंडप्रमाणेच क्रिप्टोकरन्सीचाही फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा - Marathi News | most existing cryptocurrencies will perish claims former rbi governor dr raghuram rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिटफंडप्रमाणेच क्रिप्टोकरन्सीचाही फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा

Cyptocurrency : सध्या जगभरात जवळपास ६ हजार क्रिप्टोकरन्सीस आहे. इंडस्ट्रीच्या माहितीनुसार भारतात जवळपास १० कोटी लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहेत. ...

Mobile Number Portability : मोबाईल नंबर पोर्ट करायचाय?; घरबसल्या काही मिनिटांत होईल काम, पाहा प्रक्रिया - Marathi News | Mobile Number Portability Want to port a mobile number see procedure airtel jio vodafone idea | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल नंबर पोर्ट करायचाय?; घरबसल्या काही मिनिटांत होईल काम, पाहा प्रक्रिया

How To Port Mobile Number : आपला नंबर कायम ठेवून आवडीचा सर्व्हिस प्रोव्हाडर निवडण्याची सेवा ग्राहकांना देण्यात येत आहे. मोबाईल नंबर पोर्टेबलिटीद्वारे तुम्ही एका सर्व्हिस प्रोव्हायडरमधून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हाडरमध्ये जाऊ शकता. ...

'लोकशाहीवर चर्चा' करण्यासाठी अमेरिकेचे 110 देशांना निमंत्रण, भारताचे शेजारील देश यादीतून बाहेर - Marathi News | US invites 110 countries to 'discuss democracy', India's neighbor out of list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'लोकशाहीवर चर्चा' करण्यासाठी अमेरिकेचे 110 देशांना निमंत्रण, भारताचे शेजारील देश यादीतून बाहेर

अमेरिकेने या व्हर्च्युअल बैठकीसाठी 110 देशांना निमंत्रण पाठवले आहे. ...

ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये २ लाख रोजगार मिळणार, गडकरींची भविष्यवाणी; नोएडात वाहन स्क्रॅपिंग युनिटची सुरूवात - Marathi News | nitin gadkari inaugurate scrap unit every year 24000 vehicles will be scrapped 2 lacs new jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये २ लाख रोजगार मिळणार, गडकरींची भविष्यवाणी; नोएडात वाहन स्क्रॅपिंग युनिटची सुरूवात

Nitin Gadkari : भारतात ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून गाड्या चालण्याची तयारी केली जात असल्याची गडकरींची माहिती. ...