लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका - Marathi News | diljit dosanjh movie sardar ji 3 banned in india actor shows how it is superhit in pakistan starring pak actress hania amir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतच्या सिनेमाला प्रमोट केल्याने दिलजीतवर खूप टीका होत आहे. ...

भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते? - Marathi News | India would have wiped Pakistan off the map; Indonesia reveals, what would have happened if there had been a nuclear war? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?

इंडोनेशियन वायूसेना विद्यापीठाने भारत-पाकिस्तान हवाई युद्धाचे विश्लेषण करण्यासाठी सेमिनार आयोजित केला होता. ...

केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग - Marathi News | Air India: Cabin temperature suddenly increased; Air India's Tokyo-Delhi flight makes emergency landing in Kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

Air India: गेल्या काही काळापासून एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने घडत आहेत. ...

भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे - Marathi News | Two bodies found on India-Pakistan border, Pakistani SIM and identity cards lying nearby | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

राजस्थानमधील जैसलमेरमधील सादेवाला भागात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका मुलाचे आणि मुलीचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह सुमारे ६-७ दिवसापूर्वीचे आहेत. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे सापडली आहेत. ...

भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय? - Marathi News | India's big blow to Bangladesh, banning 'this' thing! Why did you take this big decision? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?

महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदर वगळता, इतर सर्व भूमार्ग आणि बंदरांमधून बांगलादेशातून येणाऱ्या 'या' उत्पादनांना आता भारतात प्रवेश मिळणार नाही. ...

भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले - Marathi News | Relief for India! China dealt a big blow to its friend Pakistan; Shahbaz Sharif's tension increased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले

चीनच्या या निर्णयानं पाकिस्तानच्या भारताशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नांना फटका बसला आहे. ...

पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन? - Marathi News | Information on Pakistan's every move, played a major role in Operation Sindoor; Who is the new boss of 'RAW', Parag Jain? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?

पराग जैन यांची 'रॉ'च्या (RAW) नवीन प्रमुखपदी निवड झाली आहे. पराग जैन हे पंजाब कॅडरचे १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ...

तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर? - Marathi News | Young couples want children, but why is India's fertility rate still falling? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?

Falling Fertility Rate in India: मुलं हवी आहेत असे ६१ टक्के पुरुष  व ७० टक्के स्त्रियांनी सांगितले. त्यातील ९० % पेक्षा जास्त लोकांना मुलं हवीत. ...