लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'लाज वाटू दे...', भारत-पाक सामन्याबाबत केलेल्या वक्तव्याने सौरव गांगुली प्रचंड ट्रोल - Marathi News | Sourav Ganguly on Ind-Pak : 'Shame on you...', Sourav Ganguly's trolled over statement on India-Pak match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लाज वाटू दे...', भारत-पाक सामन्याबाबत केलेल्या वक्तव्याने सौरव गांगुली प्रचंड ट्रोल

Sourav Ganguly on Ind-Pak : आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. ...

Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय - Marathi News | VIDEO Who Is Shreyasi Joshi? Pune Girl Becomes First Indian To Win Gold At Asian Roller Skating Championships 2025 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी भारतीय

Shreyasi Joshi : आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये क्लासिक स्लॅलममध्ये सुवर्णपदक जिंकून पुण्यातील श्रेयसी जोशीने इतिहास रचला आहे. ...

बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय? - Marathi News | Bangladesh's Mohammad Yunus changed his tune said Heartfelt thanks to India what is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?

बांगलादेशचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी ढाका विमान अपघातातील बळींवर उपचार केल्याबद्दल भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ...

आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा - Marathi News | There is no room for another China India should give up the dream of becoming the next dragon former rbi governor Raghuram Rajan warns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

Raghuram Rajan on economy: रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताला 'पुढील चीन' बनण्याची महत्त्वाकांक्षा सोडून देण्याचा सल्ला दिला आहे. पाहा काय म्हणाले राजन. ...

मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा... - Marathi News | India Maldives Relations: Mohamed Muizzu's shock to China; Expresses desire to sign a free trade agreement with India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...

India Maldives Relations: 'इंडिया आउट'ची घोषणा देऊन सत्तेत आलेले मोहम्मद मुइझ्झू आता भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा - Marathi News | maldivian leaders to hold meetings and discussions with pm narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

भारताकडून मालदीवला सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल मालदीवचे उपराष्ट्राध्यक्ष लतीफ यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल - Marathi News | india pm narendra modi is number one in the world again top among the most popular democratic leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या यादीत आठव्या क्रमांकावर असून, त्यांना ४४ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला. पंतप्रधान मोदींचे किती टक्के लोकांनी समर्थन केले? ...

‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा - Marathi News | big relief for indians in america president donald trump decision on birthright citizenship stayed by court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला १० हून अधिक राज्यांचा विरोध ...