लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा - Marathi News | Trump’s tariff on India: Tax imposed while praising; Opposition targets Modi government over Trump’s 25% tariff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. ...

भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार? - Marathi News | 25 percent tariff on India, America shocking decision; Which items will become more expensive due to ' Donald Trump' policy? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?

भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले... - Marathi News | India haters...! Donald Trump's first attack on India; Sanctions imposed on 6 Indian oil companies... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...

Sanctions on India: भारताला स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पहावत नाहीय म्हणून त्यांनी सहा भारतीय तेल खरेदीदार कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.  ...

दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील  - Marathi News | Us president donald trump announces trade deal oil partnership with pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 

Donald Trump : भारताचा मित्र देश असलेल्या अमेरिकेने आता पाकिस्तानशी हातमिळवणी करून आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ...

ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार - Marathi News | america president donald trump 25 percent tariff on india and import duties will be implemented from august 1 penalties will also be imposed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार

भारत आमचा मित्र आहे, असा उल्लेख करत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरच २५ टक्के टॅरिफचा बॉम्ब टाकला. ...

"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर - Marathi News | "Anything by force and pressure..."; China's befitting reply to Donald Trump's tariff threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

China on Donald Trump Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने टॅरिफ वाढवण्याची धमकी देत आहेत. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. दरम्यान, ट्रम्प यांनी चीनलाही तसाच इशारा दिला.  ...

पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च - Marathi News | NISAR Satellite Launch: Will scan the Earth, tell before earthquakes and tsunamis; ISRO's NISAR satellite launch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च

NISAR Satellite Launch: इस्रो आणि नासाने तयार केलेले NISAR सॅटेलाईट श्रीहरिकोटा येथून यशस्वीरित्या अवकाशात झेपावले. ...

निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती - Marathi News | Nikhil Ravishankar takes over as Air New Zealand CEO Who is he Know more details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती

विमान कंपनी- एअर न्यूझीलंडने निखिल रविशंकर यांची कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक माहिती. ...