लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

महागाईचा सामना करण्यासाठी तयार व्हा! साबणापासून ते चहा पावडरपर्यंत प्रत्येक वस्तूच्या किमती वाढणार! - Marathi News | Inflation will increase cost of Indian household essentials by 5-20% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा सामना करण्यासाठी तयार व्हा! साबणापासून ते चहा पावडरपर्यंत प्रत्येक वस्तूच्या किमती वाढणार!

Inflation : कंपन्यांच्या या निर्णयामुळे नवीन वर्षात चहा पावडर, तेल, साबणपासून क्रीमपर्यंतच्या किमतीत ५-२० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ...

सीमेवरील शांततेसाठी भारत-चीन चर्चा; अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोलणी - Marathi News | india china talks for peace on the border ajit doval talks with chinese foreign minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमेवरील शांततेसाठी भारत-चीन चर्चा; अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोलणी

भारत व चीनमध्ये असलेल्या मतभेदांच्या मुद्द्यांवर २३वी विशेष प्रतिनिधी बैठक सुमारे पाच वर्षांनंतर होत आहे. ...

तारीख पे तारीख; सुनिता विल्यम्स यांच्या परतीला लागणार वेळ, NASA ने दिली महत्वाची माहिती... - Marathi News | Sunita Williams: it will take more time for Sunita Williams to return earth, NASA gave important information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तारीख पे तारीख; सुनिता विल्यम्स यांच्या परतीला लागणार वेळ, NASA ने दिली महत्वाची माहिती...

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सचे अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. ...

ममता कुलकर्णी पुन्हा देश सोडून निघाली दुबईला; म्हणाली, "जानेवारीत 'या' खास कारणासाठी परतणार" - Marathi News | Mamta Kulkarni again leaving country going dubai she will be back in january for Kumbh mela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ममता कुलकर्णी पुन्हा देश सोडून निघाली दुबईला; म्हणाली, "जानेवारीत 'या' खास कारणासाठी परतणार"

जानेवारी महिन्याच्या मध्यात ती एका खास कारणासाठी परत येणार आहे. Video शेअर करत सांगितलं कारण ...

'बजरंगी भाईजान'ने केली मदत; 22 वर्षांनंतर भारतात परतली महिला, आईला पाहून मुले भावूक... - Marathi News | Hamida Bano News, Woman returns to India after 22 years, children get emotional seeing mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बजरंगी भाईजान'ने केली मदत; 22 वर्षांनंतर भारतात परतली महिला, आईला पाहून मुले भावूक...

दुबईत नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेची पाकिस्तानात तस्करी करण्यात आलीहोती. ...

ड्रॅगनची शेपटी वाकडी ती...; चीनचं भूतानच्या डोकलामजवळ मोठं कृत्य, भारताचं टेन्शन वाढवलं! - Marathi News | The dragon's tail is crooked China's big act near Bhutan's Doklam, increased India's tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनची शेपटी वाकडी ती...; चीनचं भूतानच्या डोकलामजवळ मोठं कृत्य, भारताचं टेन्शन वाढवलं!

सॅटेलाइट फोटोंवरून खुलासा झाला आहे की, चीनने गेल्या आठ वर्षांमध्ये भूतानच्या या पारंपरिक भागात किमान 22 गावे आणि वस्त्या वसवल्या आहेत. ...

भारतीय नागरिकाची पार्किंग बळकवायला गेला पाकिस्तानी; दुबईच सोडण्याचे आदेश - Marathi News | Indian national's parking was stolen; Pakistani national had to leave Dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय नागरिकाची पार्किंग बळकवायला गेला पाकिस्तानी; दुबईच सोडण्याचे आदेश

India Vs Pakistan: दुबईच्या एका टेकॉम भागात भारत आणि पाकिस्तानच्या दोन नागरिकांमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता. हा वाद एवढा वाढला की पोलिसांना मध्ये पडत कारवाई करावी लागली होती. ...

अजित डोवाल चीन दौऱ्यावर, भारतासाठी महत्त्वपूर्ण बैठक; ५ वर्षांनी पहिल्यांदाच हे घडतंय - Marathi News | India China Face off: National Security Advisor Ajit Doval to take part in the India-China Special Representative' talks in Beijing today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवाल चीन दौऱ्यावर, भारतासाठी महत्त्वपूर्ण बैठक; ५ वर्षांनी पहिल्यांदाच हे घडतंय

रशियात पंतप्रधान मोदींसोबत जिनपिंग यांची भेट झाली. आता अजित डोवाल चीनमध्ये जात आहेत  ...