भारताशी युद्ध हा पर्याय योग्य नसून, काश्मीर व अन्य प्रश्न केवळ चर्चेद्वारेच माध्यमातून सोडवता येतील, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी व्यक्त केले. ...
भारतातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे, तर अनेक महिला लठ्ठपणाशी निगडित रोगांचा सामना करत असल्याचेही दिसून आले आहे ...
नक्षलवाद्यांच्या कारवायांनी ग्रासलेल्या छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर भागातील अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा नक्षलवाद्यांना ठार केले ...
इस्रायलच्या दक्षिण प्रांतामध्ये इस्रायली वायूदलाने आयोजित केलेल्या "ब्लू फ्लॅग" या लष्करी सरावामध्ये भारतासह नऊ देशांनी सहभाग घेतला आहे. गेले दोन दिवस हा सराव सुरु असून इस्रायलच्या वायूदलाने आयोजित केलेला हा आजवरचा सर्वात मोठा युद्धसराव आहे. ...
बँकेच्या रांगेत चार तास उभे राहिल्यानंतरही रोख रक्कम न मिळाल्याने हताश होऊन ढसाढसा रडणाऱ्या नंद लाल या वृद्धांचा व्हिडिओ नोटाबंदीच्या काळात व्हायरल झाला होता. दरम्यान, नोटाबंदीच्या वर्षपूर्तीवेळी हे गृहस्थ पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ...
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला एक दोन दिवस उरले असतानाच काळ्या पैशाबाबत पॅराडाइज पेपर्समधून झालेल्या गौप्यस्फोटांमुळे भारताबरोबरच जगभरात खळबळ माजली आहे. ...