सूरजपाल अमू हा वेडा इसम आहे. तो तसा असतानाही भारतीय जनता पक्षाने त्याला लोकसभेचे तिकीट देऊन त्या शहाण्यांच्या सभागृहात त्याला निवडून आणले आहे. समाजकारण, राजकारण आणि संघकरण यात राहूनही त्याला विवेक वा लोकशाही संकेतांची ओळख पटलेली नाही. ...
सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले ...
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 विकेट घेणारा ऑफस्पिनर आर अश्विनचं अभिनंदन करताना श्रीलंकेचा माजी महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अश्विन सध्याच्या काळातील जगातला सर्वश्रेष्ठ स्पिनर आहे अशा शब्दांमध्ये मुरलीधर ...
मुंबईत नेहमीप्रमाणे एखादी मैफल करुन जाण्याऐवजी या बॅंडने धारावीच्या रॉक्स बॅंडबरोबर वादन करायचे ठरवले. अमेरिकेच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासाच्या साथीने काल या दोन्ही बॅंडसची भेट घडवून आणली गेली. ...
ज्येष्ठांच्या हातांच्या बोटांचे ठसे घासले गेल्याने त्यांचे आधार कार्ड तयार होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. ...
दक्षिण आफ्रिका दौ-यात अनुकूल निकाल मिळवण्यासाठी संघातील खेळाडूंना आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागेल, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. श्रीलंकेविरुद्ध डावाने विजय मिळवल्यानंतर तो बोलत होता. ...