आशियाई हॉकीचा बादशहा भारतीय संघ आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या तिसºया आणि अखेरच्या टप्प्यात जागतिक स्तरावर वर्चस्वाच्या इराद्याने उतरणार आहे. ...
पुढील वर्षी होणा-या ‘आयपीएल’च्या ११व्या सत्रामध्ये क्रिकेटप्रेमींसाठी अनेक मुख्य बदल झालेले पहायला मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नव्या मोसमात लीगमधील सर्वच खेळाडूंचा नव्याने लिलाव होणार असून... ...
सध्या तुफान विजयी घोडदौड करीत असलेला भारतीय संघ एकामागून एक विक्रमांची मालिका गुंफत आहे. गेल्या ८ मालिकांमध्ये विराट सेनेने पराभवाची चव चाखलेली नसून केवळ विजयी धडाका कायम राखला आहे. ...
पाच तिमाहींपासून घसरणीला लागलेला सकल देशांतर्गत उत्पन्नाचा वृद्धीदर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत वाढून ६.३ टक्के झाला आहे. वस्तू उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाल्यामुळे वृद्धीदर वाढला आहे. ...
गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीशी संबंधित ५ हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी राजधानी दिल्लीतील किमान सात ठिकाणी छापे मारले. ...
स्थूल आर्थिक घटकांत सुधारणा घडवून भारताने ७ ते ८ टक्के वृद्धीदर मिळविण्यासाठीचे मानक तयार करून पाया मजबूत केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...
आपल्या देशात पोर्न बघणे हे नैतिक मूल्यांच्या विरोधात आणि चरित्रहीन मानले जात असताना गुगल ट्रेंड सर्व्हेनुसार सर्वाधिक पोर्न बघणा--या १० शहरांमध्ये भारतातील ७ शहरांचा समावेश असल्याची माहिती आहे आणि पोलिसांचे आकडे सांगतात की समाजातील वाढत्या गुन्ह्यांम ...