राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारत नको असेल, तर सर्वांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येण्याची गरज आहे. देशाचे संविधान व लोकशाहीचे स्पिरिट वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. ...
७ वर्षांच्या मुलीच्या डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूनंतर, तिच्या पालकांना १६ लाख रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडणाºया फोर्टिस रुग्णालयाचा भाडेपट्टा करार हरयाणा सरकारने रद्द केला आहे. ...
पावसात झालेल्या उपांत्य सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाकडून ०-१ ने पराभूत झालेला भारतीय संघ आज रविवारी विश्व हॉकी लीगमधील तिस-या स्थानासाठी होणारा सामना जिंकून कांस्य कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. ...
विवाहित महिलेबरोबर सहमतीने संबंध ठेवण्याच्या खटल्यामध्ये केवळ पुरुषालाच शिक्षा ठोठावण्याच्या भारतीय दंडविधान संहितेतील तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे. या 157 वर्षे जुन्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासायाला हवी असे संकेत सर्वोच्च न्यायालय ...
भारताचे एक ड्रोन काही तांत्रिक समस्येमुळे सिक्कीममधून चीनच्या हद्दीत गेले. सीमा सुरक्षा दलाने प्रोटोकॉलनुसार ही माहिती चीनच्या समकक्ष अधिकाºयांना दिली. त्यानंतर हे ड्रोन परत घेण्यात आले. ...