हॉकी इंडियाने आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यात अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याचा समावेश करण्यात आला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आठ महिने बाहेर राहिलेल्या श्रीजेशपुढे फॉर्म ...
फायनान्शिअल रिझोल्युशन अँड डिपॉजिट इन्शुरन्स (एफआरडीआय) विधेयक ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी, तसेच सध्याच्या त्यांच्या हक्कात वाढ करण्यासाठीच आणण्यात येत आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ...
एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याचा प्रस्ताव ट्रम्प सरकारने अंमलात आणल्यास अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांची स्वप्ने धुळीला मिळणार आहेत. ...
डिसेंबर महिन्यात वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील हालचाली वाढून पाच वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. निक्की इंडियाचा मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) डिसेंबरमध्ये वाढून ५४.७ झाला. नोव्हेंबरमध्ये तो ५२.६ होता. मार्च ...
शेतक-यांचे कल्याण साधायचे हे सरकारसमोरचे नवीन वर्षातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. स्वातंत्र्यानंतर देशातील शेतक-यांच्या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. ...
भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे. ...
जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे. ...
हवाई सफरीचे स्वप्न सध्या वास्तवात उतरत आहे. उडान योजनेमुळे देशांतर्गत हवाई वाहतुकीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर २०१६च्या तुलनेत नोव्हेंबर २०१७ या महिन्यात हवाई प्रवाशांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती हवाई वाहतूक संचालनालया ...