सलामीवीर स्मृती मानधनाच्या धडाकेबाज ८६ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय लढतीत शुक्रवारी इंग्लंडचा एका गड्याने पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली आहे. ...
रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांच्या एकेरीतील अनपेक्षित पराभवानंतर भारतीय संघ डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत चीनविरुद्ध पराभवाच्या छायेत आला आहे. यासह गेल्या पाच वर्षांत आशिया स्तरावर पहिल्यांदाच भारत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. ...
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष २०१८-२०१९ साठी नवा प्राप्तिकर फॉर्म (आयटीआर) गुरुवारी अधिसूचित केला. हा फॉर्म पगारदार व व्यावसायिकांसाठी बंधनकारक असून, त्यात पगारदारांना वेतनाचा तपशील आणि व्यावसायिकांना त्यांची उलाढाल व वस्तू आणि ...
मिरज या सांगलीच्या जोड शहरात मरहूम उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांची मजार आहे. तिच्या लगत असलेल्या दर्ग्यात देशभरातील हिंदू व मुसलमान गायक दरवर्षी एकत्र येऊन त्या थोर गायकाच्या स्मृतींना आपल्या गायनाची श्रद्धांजली वाहतात. पं. भीमसेनांपासून कुमार गंधर ...
फेक न्यूज म्हणजे नेमके काय? सरकारला याची व्याख्या माहीत नाही. ती समजावून घेण्याची जराशीही इच्छा, माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या मनात असती तर पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांनी बोलावले असते. त्यांच्याशी चर्चा ...
भारतीय महिला हॉकी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या भारतीय महिला संघाला २६व्या स्थानी स्थानावरील वेल्सने ३-२ असे धक्कादायकरीत्या नमविले. ...
बँकांची कर्जे हेतूत: थकविणाऱ्यांमुळे प्रामाणिक करदात्यांवरच अकारण बोजा पडतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. फिक्की लेडीज आॅर्गनायझेशनच्या (एफएलओ) वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. ...