भारताविरूद्घच्या तीन वन डे सामन्यांसाठी यजमान इंग्लंडने आपला 14 खेऴाडूंचा संघ जाहीर केला. या संघात बरेच बदल नसले तरी असे एक नाव आहे की त्याने विराट सेनेची चिंता वाढली आहे. ...
चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने विजयाची संधी गमावली. जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या लढतीत बेल्जियमने शेवटच्या मिनिटाला गोल करून भारताला 1-1 अशा बरोबरीत रोखले. ...
काश्मीरमधील वर्तमानपत्र रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमुळे पत्रकार जगतासह देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ...