कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
India, Latest Marathi News
भारतीय संघाचे दरवाजे आपल्यासाठी उघडणार नाहीत, हे त्याला कळून चुकले ...
दुसऱ्या सत्रात भारताने आपले खाते उघडले आणि जपानबरोबर 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या नेहा गोयलने 25 व्या मिनिटाला गोल केला. ...
21 फ्रेबुवारी 2018 रोजी सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रियाविरोधात कारवाई थांबवली होती. ...
6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे. ...
गेल्या वर्षी काहीसा महाग आणि प्रिमिअम श्रेणीतील स्मार्टफोन एमआय मिक्स हा बाजारात आणून वरच्या वर्गातील ग्राहकवर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. ...
जॉन्सनने 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमधील याच शर्यतीमधील सुवर्णपदक विजेत्या धावपटूपेक्षा सरस वेळ नोंदवण्याचा पराक्रम केला ...
11 तासांचे हे विनाथांबा उड्डाण चेन्नईहून ऑस्ट्रेलियाला करण्यात आले. चेन्नईमध्ये सूर्योदयापूर्वी सी-17 ग्लोबमास्टरने उड्डाण केले आणि ऑस्ट्रेलियाला सुर्यास्तापूर्वी पोहोचले. ...
खापतीमुळे पहिल्या सामन्यात मला गती ठेवता आली नाही. तरी मी एक सेट जिंकला, पण सामना जिंकू शकले नाही याचे खंत आहे, असे दीपिकाने सांगितले. ...