पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देणारा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुख्यात दहशतवादी हाफीज सईद आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
संघाबाहेर काढताना निवड समिती अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी मात्र बेताल वक्तव्य केले आहे. करुणने रणजी स्पर्धेत धावा कराव्या, असं म्हणत त्यांनी करुणला बाहेरचा रस्ता दाखवला. ...
ही कंपनी टीव्हीच्या दुनियेतही हीच रणनीती अवलंबत आहे. कमी किंमतीत स्मार्ट टीव्हीसारखे फिचर्स देत ती आता सॅमसंग, एलजी सारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देणार आहे. ...
AFC U-16 Championship: भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळेल हे दिवास्वप्नच.. पण, ते आता प्रत्यक्षात उतरण्याच्या तयारीत आहे. भारताला 2019मध्ये पेरू येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेची पात्रता मिळवण्याची संधी आहे. ...
पाकिस्तानच्या एका हेलिकॉप्टरने पुंछ विभागात नियंत्रण रेषा पार करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याने रविवारी खळबळ उडाली होती. दरम्यान, या हेलिकॉप्टरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
भारतात रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...