हॉकी इंडियाने बेंगळुरु येथे ११ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ज्युनिअर राष्टÑीय चाचणी शिबिरासाठी ३४ संभाव्य खेळाडूंंना निवडले असून त्यातील सहा खेळाडू वरिष्ठ हॉकी संघाचे सदस्य आहेत. ...
सरकारतर्फे निश्चलनीकरणाची जी विविध उद्दिष्टे सांगण्यात आली होती त्यामध्ये ‘कॅशलेस इकॉनॉमी’ची निर्मिती हेदेखील एक उद्दिष्ट होते. पुढे सरकारनेच त्याचे ‘लेस कॅश इकॉनॉमी’मध्ये रूपांतर केले, हा भाग अलहिदा! ...
धनत्रयोदशीच्या दिवशी राजधानी दिल्लीत तब्बल सहा किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांचे जाळे आणि मेट्रो, मोनोरेल, स्कायबस यांसारखी वाहतुकीची नवनवी साधने निर्माण केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. ...
जपानमध्ये शिकांसेन रेल्वेची आॅपरेटिंग किंमत कमी करण्याच्या उद्देशाने भारताने जपानसमोर बुलेट ट्रेनच्या कोचेसची निर्मिती देशात करून निर्यात करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. ...
फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याचा शोध घेण्यासंबंधी ‘लूक आऊट’ परिपत्रकात बदल करीत ते सौम्य करण्यासंबंधी माहिती उघड करण्यास सीबीआयने नकार दिला आहे. ...