लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

सत्ताकाळात जैशद्वारेच भारतात स्फोट घडवले; मुशर्रफ यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Jaish used to bomb blast in India when I was in power; Musharraf's Statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्ताकाळात जैशद्वारेच भारतात स्फोट घडवले; मुशर्रफ यांचा गौप्यस्फोट

पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे. ...

पुढच्या एअर स्ट्राइकवेळी विरोधकांनाही विमानाला बांधून न्या - व्ही. के. सिंह - Marathi News | Take the leader of the opposition leaders next time for air strikes - V. K. Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या एअर स्ट्राइकवेळी विरोधकांनाही विमानाला बांधून न्या - व्ही. के. सिंह

पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर  केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ...

ऐकावं ते नवलच, लग्नाच्या पोशाखातच 33 देश फिरुन हनिमून साजरं - Marathi News | amazing things, They travels 33 country for Honeymoon after marraige | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ऐकावं ते नवलच, लग्नाच्या पोशाखातच 33 देश फिरुन हनिमून साजरं

हनिमून साजरं करण्यासाठी 33 देशांची भ्रमंती ...

निर्भिड पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी राजकारणातून घेतली निवृत्ती - Marathi News | BJD leader Tathagata Satpathy quits politics for journalism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भिड पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी राजकारणातून घेतली निवृत्ती

ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे. ...

कच्छ सीमेवर संशयिताला केली बीएसएफने अटक - Marathi News | BSF arrests suspect on Kutch border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्छ सीमेवर संशयिताला केली बीएसएफने अटक

गुजरात येथील कच्छ सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने एका संशयित पाकिस्तानी नागरिकाला अटक केली ...

मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम - Marathi News | Major changes done by civil aviation ministry for the benefit of Indian passengers | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत. ...

कुठं नेऊन ठेवलाय 'भारत माझा', बेरोजगारी दरात गेल्या 2.5 वर्षातील सर्वाधिक वाढ  - Marathi News | jobless rate climbed to 7.2 percent, unemployment increase in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठं नेऊन ठेवलाय 'भारत माझा', बेरोजगारी दरात गेल्या 2.5 वर्षातील सर्वाधिक वाढ 

सीएमआयई या सस्थेकडून प्रत्येक महिन्याला बेरोजगारीसंदर्भातील अहवाल सादर करण्यात येतो. ...

भारताविरोधात पाकिस्तानची ताकद वाढवायची होती; म्हणूनच अमेरिकेने दिले F-16 - Marathi News | America wants to increase Pakistan's power against India; That's why the sell F-16 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात पाकिस्तानची ताकद वाढवायची होती; म्हणूनच अमेरिकेने दिले F-16

पाकिस्तानमधील अमेरिकेचे तत्कालीन राजदूत अ‍ॅने पॅटरसन यांनी पाकिस्तानला ही विमाने व युद्धसामुग्री का द्यावीत, यावर बाजू मांडताना हे मत मांडले होते. ...