लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी काश्मीरमधील अनंतनाग व पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघातील हिंसाचार वगळता सर्व ५१ ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. ...
निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या सहा प्रकरणांत पंतप्रधान मोदी यांना ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालय येत्या बुधवारी ८ मे रोजी विचार करणार आहे. ...
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) २२ मे रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून राडार इमेजिंग सॅटेलाईट (रिसॅट-२ बीआरवन) अवकाशात सोडणार असल्यामुळे भारताला अवकाशात नजर ठेवण्यासाठी आणखी एक डोळा लाभणार आहे. ...
चीनमध्ये ९९६ या नावाने ओळखली जाणारी भीषण कार्य संस्कृती भारतातील औद्योगिक क्षेत्रातही सुरू असल्याचे दिसून येत आहे. ९९६ म्हणजे सकाळी ९ ते रात्री ९ आणि आठवड्यातील ६ दिवस काम करणे होय. ...