लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारताकडे अमेरिकेचे १६२.७ अब्ज डॉलर्सचे रोखे - Marathi News |  India holds US $ 8 billion bond | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताकडे अमेरिकेचे १६२.७ अब्ज डॉलर्सचे रोखे

भारताकडे या वर्षीच्या जूनअखेर अमेरिकन सरकारचे रोखे (सिक्युरिटीज) सहा अब्ज डॉलर्सने वाढून ते १६२.७ अब्ज डॉलर्स झाले आहेत. ...

तीनशेच्या जमावावर तिघे पडले भारी : भारत मुर्दाबाद म्हणणाऱ्यांवर तुटून पडली ही नारी - Marathi News | BJP women Shazia Ilmi fight against anti India protesters at South Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तीनशेच्या जमावावर तिघे पडले भारी : भारत मुर्दाबाद म्हणणाऱ्यांवर तुटून पडली ही नारी

या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमात बघितला जात असून सर्वत्र शाझिया इल्मी यांच्या धाडसाची प्रशंसा केली जात आहे. ...

राजनाथ सिंहांच्या वक्तव्याला समजली धमकी; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याकडून टीका - Marathi News | India’s unbridled thirst for violence; Criticism from Pakistan's Foreign Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजनाथ सिंहांच्या वक्तव्याला समजली धमकी; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याकडून टीका

1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. ...

काश्मीर प्रश्नावर जगात पाकिस्तान एकाकी पडलं; इम्रान खानची ट्रम्प यांच्याकडे याचना  - Marathi News | Imran Khan's telephonic conservation with Donald Trump on Kashmir Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर प्रश्नावर जगात पाकिस्तान एकाकी पडलं; इम्रान खानची ट्रम्प यांच्याकडे याचना 

पाकिस्तानचे पंतप्रधान काश्मीर मुद्द्यावरुन अनेक देशांच्या संपर्कात आहेत. ...

सैरभैर पाकिस्तानकडून काश्मीरबाबत होणार मोठा निर्णय; पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु  - Marathi News | Pakistan Government hold High-level meeting on Kashmir Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैरभैर पाकिस्तानकडून काश्मीरबाबत होणार मोठा निर्णय; पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु 

Kashmir Issue: भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले जाणार आहेत. ...

India vs West Indies Test : विंडीजनं सराव सामन्यासाठी जाहीर केला तगडा संघ; कोहलीबाबत संभ्रम - Marathi News | India vs West Indies Test : Darren Bravo, John Campbell named in West Indies ‘A’ squad for warm-up match against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies Test : विंडीजनं सराव सामन्यासाठी जाहीर केला तगडा संघ; कोहलीबाबत संभ्रम

India vs West Indies Test : भारताविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं 14 सदस्यीय वेस्ट इंडिज अ संघ जाहीर केला. ...

भारताच्या सय्यद अकबरुद्दीन यांनी केली पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद, म्हणाले...  - Marathi News | India’s Ambassador To Un Syed Akbaruddi, Shakes Hand With Pak Journalists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या सय्यद अकबरुद्दीन यांनी केली पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद, म्हणाले... 

काश्मीर प्रश्नावरील चर्चेनंतर सय्यद अकबरुद्दीन यांची पत्रकार परिषद सुरु होती. ज्यात पाकिस्तानचे काही पत्रकारदेखील उपस्थित होते. ...

काश्मीरवरून भारताची कोंडी करण्याचा डाव निष्फळ, संयुक्त राष्ट्रात चीन तोंडघशी, पाकची फजिती - Marathi News | China-Pakistan attempt to censure India at UN Security Council fails | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरवरून भारताची कोंडी करण्याचा डाव निष्फळ, संयुक्त राष्ट्रात चीन तोंडघशी, पाकची फजिती

काश्मीर प्रश्नावरून संयुक्त राष्ट्रांमध्ये आज झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तान आणि चीनचा डाव निष्फळ झाला. ...