लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

ICC World Test Championship : न्यूझीलंडनं विराट कोहलीचं टेंशन वाढवलं; असं काय आहे कारण? - Marathi News | ICC World Test Championship: New Zealand increases Virat Kohli's tension; What is the reason? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Test Championship : न्यूझीलंडनं विराट कोहलीचं टेंशन वाढवलं; असं काय आहे कारण?

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कसोटी क्रिकेटला जीवंत ठेवण्यासाठी जागतिक कसोट अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली. ...

पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी - Marathi News | Pakistan Flows Dirty Water In Sutlej At Punjab Many Villeges Affecte | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत. ...

Ganesh Chaturthi 2019 : 'ही' आहेत भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिरं; नक्की भेट द्या! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : Most famous ancient ganesha temples india | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Ganesh Chaturthi 2019 : 'ही' आहेत भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिरं; नक्की भेट द्या!

बहरीनच्या जेलमधून 250 भारतीयांची सुटका होणार, मोदींनी मानले आभार - Marathi News | government of bahrain has pardoned 250 indians serving sentences in jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बहरीनच्या जेलमधून 250 भारतीयांची सुटका होणार, मोदींनी मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदी यांना बहरिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रेनेसान्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ...

India vs West Indies, 1st Test: वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट - Marathi News | India vs West Indies, 1st Test: India announces innings; west indies need a 419 runs to win this match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test: वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दूसरा डाव अखेर 7 बाद 343 धावांवर घोषित केला. ...

India vs West Indies, 1st Test: मराठमोळ्या रहाणेची दमदार शतकी कामगिरी - Marathi News | India vs West Indies 1st Test: Marathi Boy Ajinkya Rahane Great century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test: मराठमोळ्या रहाणेची दमदार शतकी कामगिरी

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दूसऱ्या डावात भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावत भारताला भक्कम स्थितीत आणले आहे. ...

जी-7 देशांच्या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यात काश्मीरप्रश्नी चर्चा होण्याची शक्यता   - Marathi News | Kashmir issue talks likely between Modi and Trump meet at G-7 conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जी-7 देशांच्या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यात काश्मीरप्रश्नी चर्चा होण्याची शक्यता  

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-7 देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.   ...

Arun Jaitley Death: हे शक्य झालं अरुण जेटलींमुळेच; वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली कृतज्ञता - Marathi News | Arun Jaitley Death: This is possible because of Arun Jaitley; Virender Sehwag expressed his gratitude | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: हे शक्य झालं अरुण जेटलींमुळेच; वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली कृतज्ञता

जेटली यांच्या निधनानंतर भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.  ...