लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Assam NRC Final List 2019: आसाममधील एनआरसीची शेवटची यादी प्रसिद्ध, 19 लाख जण बाहेर  - Marathi News | Assam : Final list of National Register of Citizens has been published | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam NRC Final List 2019: आसाममधील एनआरसीची शेवटची यादी प्रसिद्ध, 19 लाख जण बाहेर 

Assam NRC List: आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी सकाळी प्रसिद्ध झाली आहे. ...

मुख्य आर्थिक सल्लागार म्हणतात, 5 टक्के विकासदर वाईट नाही - Marathi News | Chief economic adviser says 5 percent growth is not bad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुख्य आर्थिक सल्लागार म्हणतात, 5 टक्के विकासदर वाईट नाही

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीचा दर घटून पाच टक्क्यांपर्यंत आल्याचे जाहीर होताच देशातील अर्थजगतामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 30 ऑगस्ट 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Headlines - August 30, 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 30 ऑगस्ट 2019

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ...

India vs West Indies, 2nd Test : टीम इंडियाचं मिशन 'क्लीन स्वीप'; जाणून घ्या सामना कधी व कोठे! - Marathi News | India vs West Indies 2nd Test: When and where to watch IND vs WI Jamaica match, Telecast, Time in IST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2nd Test : टीम इंडियाचं मिशन 'क्लीन स्वीप'; जाणून घ्या सामना कधी व कोठे!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. ...

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण  - Marathi News | India's GDP growth drop by 5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण 

विविध क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे देशावरील मंदीचे सावट गडद होत असतानाचा आर्थिक आघाडीवरून अजून एक चिंताजनक बातमी आली आहे. ...

नरेंद्र मोदींचे नाव घेताच पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांना बसला करंट - Marathi News | Pakistan Railway Minister Sheikh Rashid Was Criticizing Prime Minister Narendra Modi Felt Electricity Current | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींचे नाव घेताच पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांना बसला करंट

भारत आणि पाकिस्तानचे युद्धाच्या वेळेची घोषणा करणाऱ्या पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांना पंतप्रधान मोदींचे नाव घेताच जोरदार विजेचा झटका बसल्याचे समोर आले आहे. ...

काश्मीर मुद्द्यावरून वाद पेटला; भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इम्रान खान यांनी केलं मोठं विधान  - Marathi News | Dispute over Kashmir issue; Imran Khan made a big statement about the India-Pakistan war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर मुद्द्यावरून वाद पेटला; भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इम्रान खान यांनी केलं मोठं विधान 

शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना काश्मीरच्या प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे ...

India vs West Indies, 2nd Test : कशी असेल किंगस्टनची खेळपट्टी? इयान बिशॉप यांनी शेअर केला फोटो - Marathi News | India vs West Indies, 2nd Test : Ian Bishop shares picture of Sabina Park's green-top pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2nd Test : कशी असेल किंगस्टनची खेळपट्टी? इयान बिशॉप यांनी शेअर केला फोटो

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. ...