नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरचे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रांतात विभाजन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ...
ISRO Update : महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्टभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग न झाल्याने इस्रोला धक्का बसला होता. मात्र चांद्रयान-2 मोहिमेच्या अगदी निर्णायक टप्प्यावर आलेले अपयश झटकून इस्रो पुढच्या तयारीला लागली आहे. ...
अमेरिकेला अल-कायदा व तालिबान यांच्या तावडीतून अफगाणिस्तानला मुक्त करण्यासाठी पाकिस्तानचे साहाय्य हवे आहे. त्या देशाच्या भूमीचा वापरही त्या देशाला करायचा आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा चीनकडे असलेला ओढा त्याला थांबवायचाही आहे. ...
पंजाबमधील लुधियानात रस्त्यावरून एक विचित्र गाडी फिरताना दिसली. ज्यांनीही गाडी फिरताना पाहिली ते सर्वजण हैराण झाले. एका व्यक्तीने आपली बाईकचं रूपांतर गाडीत केलं आहे. ...