लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

२० राज्यांत २०१८ च्या तुलनेत भ्रष्टाचार घटला   - Marathi News | Corruption was reduced in the 5 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० राज्यांत २०१८ च्या तुलनेत भ्रष्टाचार घटला  

भारतातील २० राज्यांत वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भ्रष्टाचार १० टक्क्यांनी खाली आला आहे, असे ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’च्या अहवालात म्हटले आहे. ...

के. श्रीकांतची विजयी सलामी - Marathi News |  K Srikanth's winning salute | Latest business News at Lokmat.com

व्यापार :के. श्रीकांतची विजयी सलामी

तिसऱ्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने रशियाच्या ब्लादिमीर मालकोव याला सरळ गेममध्ये पराभूत करत सय्यद मोदी आंतरराष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. ...

आशियाई तिरंदाजी : अभिषेक-ज्योती यांचा कम्पाऊंड ‘सुवर्ण वेध’! - Marathi News | Asian Archery: Abhishek-Jyoti's compound 'golden piercing'! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई तिरंदाजी : अभिषेक-ज्योती यांचा कम्पाऊंड ‘सुवर्ण वेध’!

अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांच्या मिश्र भारतीय जोडीने २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकारात बुधवारी सुवर्णमय कामगिरी केली. ...

बिलाविना खरेदीमुळे होते जीएसटीची मोठी गळती! - Marathi News | Big GST leak due to purchase without bills! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिलाविना खरेदीमुळे होते जीएसटीची मोठी गळती!

साधारणपणे ग्राहक रोखीने खरेदी करतात आणि बिलेही घेत नाहीत, ...

विकासदर घटला असला; तरी अर्थव्यवस्थेत मात्र मंदी नाही - वित्तमंत्री सीतारामन - Marathi News | Growth rate may have declined; However, there is no downturn in the economy, Finance Minister Sitharaman said in the Rajya Sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकासदर घटला असला; तरी अर्थव्यवस्थेत मात्र मंदी नाही - वित्तमंत्री सीतारामन

देशाच्या आर्थिक विकासाचा दर कमी झाला असला तरी अर्थव्यवस्थेत मंदी नाही व मंदी येऊही शकत नाही ...

कार्व्ही फिनटेकमधून अध्यक्ष पार्थसारथी बाहेर; सेबीच्या कारवाईचा परिणाम - Marathi News | President Parthasarathy out from Carvy FinTech; The result of Sebi's action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार्व्ही फिनटेकमधून अध्यक्ष पार्थसारथी बाहेर; सेबीच्या कारवाईचा परिणाम

सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगला नवीन ग्राहक स्वीकारण्यास मनाई केल्यामुळे कार्व्ही समूहात भूकंप झाला आहे. ...

Video : 'इस्रो'ची दमदार कामगिरी, 'कार्टोसॅट-3' अवकाशात झेपावलं - Marathi News | ISRO launches PSLV-C47 carrying Cartosat-3 and 13 nanosatellites from Sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 'इस्रो'ची दमदार कामगिरी, 'कार्टोसॅट-3' अवकाशात झेपावलं

पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. ...

संवैधानिक नैतिकतेचे पालन प्रत्येकाकडून व्हावे! - Marathi News | Everyone must adhere to constitutional ethics! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संवैधानिक नैतिकतेचे पालन प्रत्येकाकडून व्हावे!

२६ नोव्हेंबर, १९४९ला आपण भारताच्या लोकांनी भारतीय संविधानाचा स्वतंत्र भारतासाठी स्वीकार केला, या घटनेला आता सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. ...