नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अभिमन्यू मिथुन याने हॅट्ट्रिकसह एका षटकात घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर कर्नाटकने हरयाणावर आठ गड्यांनी मात करीत सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. ...
परदेशांत वास्तव्य भारतीय लोक आपल्या देशांत किती पैसे पाठवितात याची माहिती आहे? इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २0१८ साली परदेशांत राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या देशात साडेपाच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविली. ...
सुवर्ण महोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी शानदार समारोप झाला. फ्रान्स- स्वीत्झर्लंडच्या ‘पार्टिकल्स’ सिनेमाला उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर प्राप्त झाला. ...
शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या डेव्हिस चषक लढतीत मजबूत भारतीय संघ कमकुवत पाकिस्तान संघाचे आव्हान लीलया पार करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे. ...
‘डेव्हिस चषक लढतीसाठी पाकिस्तान दौऱ्याबाबत खेळाडूंनी चिंता व्यक्त केली त्यावेळी टेनिस महासंघ व सरकारने त्यांना अधांतरी सोडले होते,’ असा आरोप माजी कर्णधार महेश भूपतीने गुरुवारी केला. ...