लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

शाब्बास पोरी! लेकीनं आईवडिलांना थेट अमेरिकेत नेऊन दाखवलं स्वत:चं ऑफिस, पाणावले त्यांचेही डोळे - Marathi News | Indian woman takes parents to her Walmart office in US viral video of indian parents Melts Hearts Online | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाब्बास पोरी! लेकीनं आईवडिलांना थेट अमेरिकेत नेऊन दाखवलं स्वत:चं ऑफिस, पाणावले त्यांचेही डोळे

Viral Emotional Video: लेकीचं अमेरिकेतलं ऑफिस पाहून भारावून गेलेले भारतीय आई- वडील सध्या साेशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.(Indian woman takes parents to her Walmart office in US ) ...

वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज - Marathi News | World Bank grants Pakistan $700 million in 'charity', gets loan despite India's opposition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज

गेल्या महिन्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला २.४ अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले होते. ...

गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला... - Marathi News | Gautam Gambhir's mother suffers heart attack; he returns to India after England series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...

Gautam Gambhir Mother News: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतला आहे. ...

MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी - Marathi News | sanjay krishnamurthi hit four sixes in four balls and four mlc 2025 in front parents | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी

Sanjay Krishnamurthi: आपल्या आई-वडिलांच्या समोर या फलंदाजाने गोलंदाजांची धुलाई केली ...

'दोन्ही आमचे मित्रच, पण..', इराण-इस्रायल युद्धावर भारताची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Israel Attacks Iran: 'Both are our friends, but..', India's first reaction to the Iran-Israel war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दोन्ही आमचे मित्रच, पण..', इराण-इस्रायल युद्धावर भारताची पहिली प्रतिक्रिया

Israel Attacks Iran: भारत सरकारने इराण-इस्रायल संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ...

१५ वर्षांत प्रथमच क्रॅश झाले बोइंग ७८७, लांब उड्डाणांसाठी एअर इंडियाने केले होते खरेदी - Marathi News | Ahmedabad Air India Flight AI171 Crash : Boeing 787 crashes for the first time in 15 years, Air India had purchased it for long flights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ वर्षांत प्रथमच क्रॅश झाले बोइंग ७८७, लांब उड्डाणांसाठी एअर इंडियाने केले होते खरेदी

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झालेले बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान हे एक अत्याधुनिक विमान असून, डिसेंबर २०१३मध्ये बोइंग ‘कमर्शिअल एअरप्लेन्स’ने ते बनवले होते. बोइंग ७८७ विमानाच्या १५ वर्षांच्या इतिहासातील हा पहिला ...

"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले - Marathi News | Israel's major attacks on Iran's nuclear sites, advisory issued by India says Avoid travel, stay near shelters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले

भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि जवळच्या संरक्षण शेल्टर्स अथवा निवारा केंद्राजवळच रहावे. तसेच, परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत सावध रहावे आणि आवश्यकता भासल्यास तत्काळ दूतावासाशी संपर्क करावा, असे असेही भारतीय दुतावासाने म्हटले आहे. ...

Savitribai Phule Pune University: देशातील टॉप १० युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहावे - Marathi News | Savitribai Phule Pune University ranks sixth among the top 10 universities in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील टॉप १० युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहावे

द वीक’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली असून १००० गुणांपैकी ६७९ गुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले आहेत. ...