लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

कसोटी सामने पाच दिवसांचेच असावेत - Marathi News | Test matches should be five days old | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कसोटी सामने पाच दिवसांचेच असावेत

क्रिकेटचे कसोटी सामने पाच दिवसांऐवजी चार दिवसांचे असावेत, या विषयावर नव्याने वाद सुरू झाला आहे. ...

एचडीआयएलच्या मालमत्तांच्या विक्रीच्या आदेशास दिली स्थगिती - Marathi News | Postponement of orders for sale of HDIL assets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एचडीआयएलच्या मालमत्तांच्या विक्रीच्या आदेशास दिली स्थगिती

सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई, न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी सुरू आहे. ...

निर्भया प्रकरण: फाशी स्थगितीविरोधातील केंद्राच्या याचिकेवर आज सुनावणी - Marathi News | Nirbhaya Case: A hearing on the Centre's petition against the death penalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भया प्रकरण: फाशी स्थगितीविरोधातील केंद्राच्या याचिकेवर आज सुनावणी

निर्भया बलात्कार व खून प्रकरणातील चार दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्याच्या विरोधात केंद्र सरकारने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ...

अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर पंतप्रधान गप्प का?; राहुल गांधी यांचा सवाल - Marathi News | Economy, Prime Minister Silence on Unemployment? Rahul Gandhi's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर पंतप्रधान गप्प का?; राहुल गांधी यांचा सवाल

रोजगाराच्या मुद्यावर दोन मिनिटे तरी बोलायला हवे होते. ...

सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीच हीरो; बॉलीवूड स्टार्सना टाकले पिछाडीवर - Marathi News | Virat Kohli's Hero in Celebrity Brand Value; Bollywood stars cast behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीच हीरो; बॉलीवूड स्टार्सना टाकले पिछाडीवर

टॉपर कोहलीमध्ये तब्बल शंभरहून अधिक मिलियन यूएस डॉलरचा फरक आहे. ...

राममंदिर ट्रस्टमध्ये न घेतल्याने अयोध्येतील साधुसंत नाराज; अमित शहांनी काढली समजूत - Marathi News | Sadhusant angry at Ayodhya for not taking in Ram temple trust; Amit Shah understands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर ट्रस्टमध्ये न घेतल्याने अयोध्येतील साधुसंत नाराज; अमित शहांनी काढली समजूत

राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर नियुक्ती न झाल्याने अयोध्येतील संत-महंतांमध्ये नाराजी पसरली आहे. ...

सीएएविरोधी आंदोलकांना विरोधकांकडून चिथावणी; पंतप्रधान मोदी यांचा आरोप - Marathi News | PM narendra modi says should be granted Indian citizenship to minorities in Pakistan pandit jawaharlal Nehru was of the opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएविरोधी आंदोलकांना विरोधकांकडून चिथावणी; पंतप्रधान मोदी यांचा आरोप

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधी आंदोलनांना काँग्रेस व डावे पक्ष चिथावणी देत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत केला. ...

कोरोनाची साथ रोखण्यात रोबो, ड्रोनसह तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | Robot, technology used with drones to support Corona virus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनाची साथ रोखण्यात रोबो, ड्रोनसह तंत्रज्ञानाचा वापर

चीनने या विषाणूच्या मानवी संक्रमणाची पुष्टी केली आहे आणि म्हणूनच त्याचा वेगवान प्रसार जागतिक स्तरावर होत आहे. ...