या प्रवाशांना घेऊन इरानमधून विमान दिल्ली येथे पोहोचले आणि येथून पुन्हा जस्सलमेरसाठी रवाणा झाले. देशात पोहोचलेल्या या सर्व नागरिकांची लष्कराच्या विलगिकरण विभागात स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. ...
फोडाफोडी करून सत्ता बळकावण्याचा फंडा सर्वसामान्य मतदारांना अजिबात मंजूर नाही. कायद्यांमध्ये योग्य त्या सुधारणा करून, असे दलबदलू राजकारण कायमचे संपवा, अशी वाचकांची मागणी आहे. ...
भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या वन डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र या सामन्याच्या दरम्यान समालोचक करण्यासाठी सुनील गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि मुरली कार्तिक उपस्थित होते. ...
एकमेकांना नुकसान पोहोचविण्याचा रशिया आणि सौदीचा खेळ आणखी काही काळ तरी चालत राहील, असे दिसते. भारताने त्याचा जास्तीतजास्त लाभ उठविण्याच्या दृष्टीने नियोजन करून अर्थव्यवस्थेस उभारी देण्याचा प्रयत्न कसोशीने करायला हवा! ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाइट हाउस येथे आयरलंडचे पंतप्रधान लियो वराडकर यांचे स्वागत नमस्कार करूनच केले. लियो वराडकर हे मुळचे भारतीय वंशाचे आहेत. ...