लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक    - Marathi News | Neeraj Chopra's golden success, won the gold medal in the Ostrava Golden Spike competition. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

Neeraj Chopra: भारताचा गोल्डन बॉय आणि जगातील आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील सोनेरी घोडदौड कायम आहे. नीरजने झेक प्रजासत्ताक येथे आयोजित करण्यात आलेल्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. ...

अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य - Marathi News | indian ministry of external affairs issue a statement over iran and israel ceasefire and said there is no alternative to dialogue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य

India Reaction over Israel And Iran Ceasefire: इराण आणि इस्रायलच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. शाश्वत शांतता आणि स्थिरतेसाठी सर्व जण काम करतील, अशी आशा भारताकडून व्यक्त केली आहे. ...

दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला... - Marathi News | diljit dosanjh breaks silence on controversy sardar ji 3 movie starring pakistani actress hania amir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...

दिलजीत दोसांझने घेतली हानिया आमिरची बाजू? ...

तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख - Marathi News | Preparations underway to teach Turkey a lesson?; Indian Air Force Chief reaches Greece country biggest enemy of Turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख

ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा करण्यात आली आहे. ...

विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा   - Marathi News | The youth who went down to save the calf that fell into the well fell unconscious one after another, five people died, the entire village was in mourning. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विहिरीत पडलेल्या वासराला वाचवायला उतरले, एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, ५ जणांचा मृत्यू

Madhya Pradesh Accident News: मध्य प्रदेशमधील धरनावदा गावामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे विहिरीत पडलेल्या एका गाईच्या वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात गावातील पाच तरुणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आह ...

ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल   - Marathi News | Dragon's Wriggle; What is China really doing near Pangong Lake? Satellite photos reveal the truth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

चीनच्या या कृतीमुळे या क्षेत्रातील रणनितीक संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता असून, भारतीय सुरक्षा यंत्रणा या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. ...

दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट - Marathi News | Will China support India against terrorism?; Ajit Doval meets Chinese Foreign Minister Wang Yi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट

डोवाल SCO सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनला गेलेत. ही बैठक बीजिंगमध्ये होणाऱ्या SCO शिखर संमेलनाचा एक भाग आहे ...

'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश - Marathi News | Operation Sindhu accelerated, 290 Indians brought back from Iran; Sri Lankan woman included in the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दरम्यान, भारत 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत आपल्या नागरिकांना परत आणत आहे. सोमवारी महान एअरच्या विशेष विमानाने २९० प्रवासी दिल्लीत पोहोचले. ...