Online News Media Government Control : केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म व ऑनलाईन न्यूज पोर्टल माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...
India And Pakistan : इम्रान खान यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या फिरदौस आशिक अवान यांनी पाकिस्तानमध्ये भारताविरोधी भावनांवर केलेल्या भाष्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो असं म्हटलं आहे. ...
Article 370 News : नॅशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी यांनी गुपकारच्या माध्यमातून कलम ३७० साठी आवाज उठवला असतानाचा काँग्रेसच्या काश्मीरमधील एका नेत्याने या मुद्द्यावरून मुक्ताफळे उधळली आहेत. ...