इंडियन बुलियन ज्वैलर्स असोसिएशनचे अध्यक्ष (मुंबई) कुमार जैन यांच्या मते, सोन्याच्या किमतीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 8000 रुपयांची घसरण झाली आहे. तर, कोरोना लशीसंदर्भातील आशावादामुळे सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ...
farmers protest News : शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी सीमेवर नाकेबंदी केली आहे. ...
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव ट्रुडो यांच्या वक्तव्यावरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, 'आपल्या भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची वक्तव्ये बघितली, जी चुकीच्या माहितीवर आधारलेली आहेत. ...
२०२०चा वर्ल्ड कप रद्द झाल्यानंतरही भारताने २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद कायम राखले. पण, आता भारतात पुन्हा कोरोना व्हायरल डोकं वर काढताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आलेली पाहायला मिळते. ...
दुसरा वन-डे सामना; ऑस्ट्रेलियन ‘रन मशीन’ स्मिथचे भारताविरुद्ध वन-डेमध्ये हे पाचवे शतक आहे. त्याने मालिकेच्या सलामी लढतीत शतक झळकावल्यानंतर आज पुन्हा शतकाला गवसणी घातली. ...