लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

coronavirus: कोरोनाच्या लसीचा पहिला डोस कोण घेणार? - Marathi News | coronavirus: Who will take the first dose of coronavirus vaccine? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: कोरोनाच्या लसीचा पहिला डोस कोण घेणार?

coronavirus: आपल्या नेहमीच्या कार्यपद्धतीस अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना आणखीन एक आश्चर्याचा धक्का देण्याच्या विचारात आहेत. ...

"देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करा" - Marathi News | all petrol bunks should be renamed narendra modi vasooli kendra says congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करा"

Congress And BJP Over Petrol Diesel Price : अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर पुन्हा एकदा नव्वदी पार गेले आहेत. पेट्रोलचे दर 90 पार केल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ...

"मी सरकारमध्ये असतो तर शेतकऱ्यांशी चर्चा केली असती, त्वरीत कायदा रद्द केला असता"      - Marathi News | bharat bandh has underscored need for repeal of farm laws says capt amarinder | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी सरकारमध्ये असतो तर शेतकऱ्यांशी चर्चा केली असती, त्वरीत कायदा रद्द केला असता"     

Amarinder Singh Over Farmers Protest : केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्याशी चर्चा करावी आणि तिन्ही कायद्यांमधील सुधारणा रद्द कराव्यात असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...

"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?" - Marathi News | gujarat cm vijay rupani asks if rahul gandhi knows difference between coriander and fenugreek | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?"

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

आजचा अग्रलेख - संचरणाच्या नव्या दिशा - Marathi News | Today's headline - new directions of transmission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - संचरणाच्या नव्या दिशा

India Telecom News : महामारीच्या वेदना अजूनही सोसत असलेली अर्थव्यवस्था, गळेकापू स्पर्धेतून उद‌्भवणारी भक्षक मूल्यप्रणाली आणि देशाच्या सुरक्षेविषयीची चिंता या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधानांनी भारतीय मोबाइल काँग्रेसचे ‘व्हर्च्युअल’ उद्घाटन केले. ...

कोविड लसीकरणासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर, पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Use of mobile technology for covid vaccination, Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविड लसीकरणासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi News : चौथ्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयएमसी-२०२०) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. ...

पिकांना मिळणारा हमीभाव असतो काय? कोण ठरवतो? - Marathi News | Is there a guarantee? Who decides | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिकांना मिळणारा हमीभाव असतो काय? कोण ठरवतो?

Farmer News : शेतकरी आंदोलनाचा कळीचा मुद्दा; भावच मिळाला नाही तर काय? ...

coronavirus: लसीकरणात जनतेचाही सहभाग खूप गरजेचा, केंद्रीय आरोग्य मंत्रालय - Marathi News | coronavirus: Public participation in vaccination is very important, Union Ministry of Health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: लसीकरणात जनतेचाही सहभाग खूप गरजेचा, केंद्रीय आरोग्य मंत्रालय

coronavirus: कोरोना लसीकरण ही फक्त केंद्र किंवा राज्य सरकारची जबाबदारी नाही तर यात जनतेचा सहभागही असणे खूप गरजेचे आहे, ...