लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

ज्यो रूटने भारताला दिला इशारा; तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडची ९ बाद ३३९ धावांची मजल - Marathi News | Joe Root warns India; By the end of the third day, England were 339 for nine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्यो रूटने भारताला दिला इशारा; तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडची ९ बाद ३३९ धावांची मजल

दुसरी कसोटी : एम्बुलडेनियाचे ७ बळी, श्रीलंकेला आघाडीची संधी, इंग्लंड ९ बाद ३३९ ...

IND vs AUS: मेलबोर्न कसोटीची रणनीती रात्री १२.३० वाजता ठरली; श्रीधर यांचा खुलासा - Marathi News | IND vs AUS: Melbourne Test strategy decided at 12.30 pm; Sridhar's revelation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: मेलबोर्न कसोटीची रणनीती रात्री १२.३० वाजता ठरली; श्रीधर यांचा खुलासा

३६वर गारद झाल्यानंतर फलंदाजी नव्हे तर गोलंदाजी मजबूत केली ...

...तर तो भारतासाठी अपमान असेल - केविन  पीटरसन - Marathi News | ... so it would be an insult to India - Kevin Pietersen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर तो भारतासाठी अपमान असेल - केविन  पीटरसन

भारतामध्ये विजय मिळवणे हे ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्यासारखेच आहे. हा इंग्लिश चाहते आणि भारताचादेखील अपमान आहे. ब्रॉड व अँडरसन यांना खेळवायला हवे.’ ...

ड्रॅगनचा दगा! चीनने शब्द फिरवला, सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे; भारत सज्ज - Marathi News | Dragon's betrayal! China turned the word around, signs of rising tensions on the border again; India ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनचा दगा! चीनने शब्द फिरवला, सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे; भारत सज्ज

लडाख सीमेजवळ फाैजफाटा वाढविला ...

जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल - Marathi News | Editorial on America President Joe Biden is not easy to run government! its time for wait & Watch | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल

राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसताच जो बायडेन यांनी  ट्रम्प यांचे निर्णय गुंडाळायला घेतले आहेत. पण ट्रम्प यांच्या चुका निस्तरणे सोपे नाही! ...

सलामीला खेळण्याची संधी मिळणे वरदान; वॉशिंग्टन सुंदर याचे मत - Marathi News | The opportunity to play in the opener is a boon; Washington thinks this pretty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलामीला खेळण्याची संधी मिळणे वरदान; वॉशिंग्टन सुंदर याचे मत

वॉशिंग्टनने गाबामध्ये पहिल्या डावात ६२ धावांची खेळी करीत भारताचे आव्हान कायम राखले आणि दुसऱ्या डावात २२ धावांची आक्रमक खेळी केली. ...

आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा वेग मंदावतोय, बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने दिला मोठा दिलासा - Marathi News | coronavirus india report covid 19 updates cases of 24 january 2021 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा वेग मंदावतोय, बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने दिला मोठा दिलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाबतची सुखावणारी माहिती समोर आली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे. ...

तब्बल 13 वर्षानंतर पाकिस्तानवरुन परतला गुजरातचा मेंढपाळ, 2008 मध्ये चुकून केली होती बॉर्डर पार - Marathi News | gujarat kutch cattle herder who crossed over to pakistan in 2008 returns to india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 13 वर्षानंतर पाकिस्तानवरुन परतला गुजरातचा मेंढपाळ, 2008 मध्ये चुकून केली होती बॉर्डर पार

India And Pakistan : पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे. ...